"अशोक वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
|||
ओळ ६: | ओळ ६: | ||
== नावे == |
== नावे == |
||
अशोकाला भारतीय भाषांमधून |
अशोकाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. यांत साधा अशोक. पानांचा अशोक आणि लाल-नारिंगी फुलांचा अशोक(सीतेचा अशोक, रक्ताशोक, रक्तपल्लव, ताम्रपल्लव वगैरे प्रकार आहेत. या फुलाच्या अशोकाची शास्त्रीय नावे आहेत--Saraca asoca, Saraka indica व Jonesia asoca. |
||
*संस्कृत- |
|||
अशोकवनात रावणाच्या बंदिवासात असलेली सीता याच वृक्षाखाली बसली होती. सुंदर स्त्रियांच्या लत्ताप्रहारांनी हा फुलतो अशी कविकल्पना आहे. |
|||
*हिंदी- |
|||
⚫ | |||
*संस्कृत: अशोकः, वञ्जुलः, कान्ताङ्घ्रिः, नारीपाद्स्पर्शः, दोहदम्, पुष्पोद्गमौषधम् |
|||
*गुजराती- |
|||
*हिंदी : अशोक, अंपिच |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
*गुजराथी: अशोपालव |
|||
⚫ | |||
⚫ | |||
*उडिया : अशोक |
|||
*तेलुगू- |
*तेलुगू- |
||
*इंग्रजी |
*इंग्रजी : Asoka |
||
*लॅटिन- |
*लॅटिन- |
||
===वर्णन=== |
===वर्णन=== |
||
हा संयुक्त पाने असलेला घनदाट छाया देणारा डेरेदार छोटा वृक्ष बाराही महिने हिरवागार असतो. याची जाडसर पाने ७ ते २५ सेंटिमीटर लांब असतात. फुले गर्द नारिंगी-तांबड्या रंगांची गुच्छागुच्छांनी असतात. फळे १५ ते २५ सेंटिमीटर लांब व सपाट असतात. एकेका फळात भरपूर बिया असतात. |
|||
===उत्पत्तिस्थान=== |
===उत्पत्तिस्थान=== |
||
अशोकाचे झाड मध्य आणि पूर्वीय हिमालयात, पूर्वीय भारतात आणि दक्षिणी भारतात आढळते. याच्या शोभिवंत फुलांसाठी हे झाड मुद्दाम लावले जाते. |
|||
===उपयोग=== |
===उपयोग=== |
||
झाडाच्या वाळलेल्या सालीत औषधी गुणधर्म आहेत. साल स्त्रियांच्या मासिक पाळीत होणार्या अतिरक्तस्रावासाठी गुणकारी असते. मूत्रविकारांवर आणि स्त्रियांच्या गर्भाशयाच्या अनेक रोगांवर अशोकाची साल, फुले आणि बिया उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. यांच्यातल्या नेमक्या कोणत्या घटकामुळे हे परिणाम मिळतात हे मात्र अजूनही शोधून काढले गेलेले नाही. |
|||
===संदर्भ=== |
===संदर्भ=== |
१५:०४, २७ जून २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
नावे
अशोकाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. यांत साधा अशोक. पानांचा अशोक आणि लाल-नारिंगी फुलांचा अशोक(सीतेचा अशोक, रक्ताशोक, रक्तपल्लव, ताम्रपल्लव वगैरे प्रकार आहेत. या फुलाच्या अशोकाची शास्त्रीय नावे आहेत--Saraca asoca, Saraka indica व Jonesia asoca.
अशोकवनात रावणाच्या बंदिवासात असलेली सीता याच वृक्षाखाली बसली होती. सुंदर स्त्रियांच्या लत्ताप्रहारांनी हा फुलतो अशी कविकल्पना आहे.
- संस्कृत: अशोकः, वञ्जुलः, कान्ताङ्घ्रिः, नारीपाद्स्पर्शः, दोहदम्, पुष्पोद्गमौषधम्
- हिंदी : अशोक, अंपिच
- बंगाली : अशोक
- गुजराथी: अशोपालव
- मल्याळम : अशोका
- तामिळ: अशोगम्
- उडिया : अशोक
- तेलुगू-
- इंग्रजी : Asoka
- लॅटिन-
वर्णन
हा संयुक्त पाने असलेला घनदाट छाया देणारा डेरेदार छोटा वृक्ष बाराही महिने हिरवागार असतो. याची जाडसर पाने ७ ते २५ सेंटिमीटर लांब असतात. फुले गर्द नारिंगी-तांबड्या रंगांची गुच्छागुच्छांनी असतात. फळे १५ ते २५ सेंटिमीटर लांब व सपाट असतात. एकेका फळात भरपूर बिया असतात.
उत्पत्तिस्थान
अशोकाचे झाड मध्य आणि पूर्वीय हिमालयात, पूर्वीय भारतात आणि दक्षिणी भारतात आढळते. याच्या शोभिवंत फुलांसाठी हे झाड मुद्दाम लावले जाते.
उपयोग
झाडाच्या वाळलेल्या सालीत औषधी गुणधर्म आहेत. साल स्त्रियांच्या मासिक पाळीत होणार्या अतिरक्तस्रावासाठी गुणकारी असते. मूत्रविकारांवर आणि स्त्रियांच्या गर्भाशयाच्या अनेक रोगांवर अशोकाची साल, फुले आणि बिया उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. यांच्यातल्या नेमक्या कोणत्या घटकामुळे हे परिणाम मिळतात हे मात्र अजूनही शोधून काढले गेलेले नाही.