Jump to content

"रामफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २: ओळ २:
[[चित्र:Annona reticulata Blanco1.197-cropped.jpg|right|250px|thumb|रामफळ व पाने]]
[[चित्र:Annona reticulata Blanco1.197-cropped.jpg|right|250px|thumb|रामफळ व पाने]]
== झाडाचे वर्णन ==
== झाडाचे वर्णन ==
झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी पाने असतात. उंची जेमतेम असते, झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ. हे उन्हाळ्यात येणारे फळ आहे.
रामफळ(इंग्रजीत Bullock's Heart, Common Custard Apple; शास्त्रीय नाव : अ‍नोना रेटिक्युलाटा) ह्या मध्यम उंचीच्या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे उन्हाळ्यात येणारे फळ आहे.
फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते.
फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे आहे.

== आख्यायिका ==
== आख्यायिका ==
खायला अतिशय चवदार आणि दिसायला आकर्षक असलेले रामफळ रामजन्माच्या वेळी म्हणजे रामनवमीच्या सुमारास पिकायला सुरुवात होते.
खायला अतिशय चवदार आणि दिसायला आकर्षक असलेले रामफळ रामजन्माच्या वेळी म्हणजे रामनवमीच्या सुमारास पिकायला सुरुवात होते.

१४:२९, २१ जून २०११ ची आवृत्ती

रामफळ हे एक गोड फळ आहे.

रामफळ व पाने

झाडाचे वर्णन

रामफळ(इंग्रजीत Bullock's Heart, Common Custard Apple; शास्त्रीय नाव : अ‍नोना रेटिक्युलाटा) ह्या मध्यम उंचीच्या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे उन्हाळ्यात येणारे फळ आहे. फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे आहे.

आख्यायिका

खायला अतिशय चवदार आणि दिसायला आकर्षक असलेले रामफळ रामजन्माच्या वेळी म्हणजे रामनवमीच्या सुमारास पिकायला सुरुवात होते.

रामफळ उत्पादन

सरासरी ७ वर्षाचे एका झाडापासून १००-१५० फळे उत्पादन मिळते. उत्पादन झाडांच्या जातीमुळे कमी अधिक होउ शकते.