"ट्रेक द सह्याद्रीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''ट्रेक द सह्याद्रीज़''' हे इंग्रजी भाषेत हरिश कापडिया यांनी लिहिले... |
(काही फरक नाही)
|
१४:४९, २३ मे २०११ ची आवृत्ती
ट्रेक द सह्याद्रीज़ हे इंग्रजी भाषेत हरिश कापडिया यांनी लिहिले पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातल्या साडेतीनशेहून अधिक डोंगरी स्थानांची माहिती देऊन त्या ठिकाणी कसे पोचायचे याची थोडक्यात पण विश्वसनीय माहिती या पुस्तकात मिळेल. मूळ पुस्तक १९८७ सालचे आहे. त्याच्या आजवर अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत.