"किल्ले (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''किल्ले''' हे मराठी भाषेत लिहिलेले गो.नी. दांडेकरांचे पुस्तक आहे. जे... |
(काही फरक नाही)
|
१४:३७, २३ मे २०११ ची आवृत्ती
किल्ले हे मराठी भाषेत लिहिलेले गो.नी. दांडेकरांचे पुस्तक आहे. जेमेतेम ११० पाने असलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील २८० प्रमुख किल्ल्यांची माहिती दिली आहे.
दांडेकरांची खालील प्रवासवर्णनपर पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.
- दुर्गदर्शन
- महाराष्ट्रदर्शन
- छंद माझे वेगळे
- गगनात घुमविली जयगाथा
- कोण्या एकाची भ्रमणगाथा हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा.