"धूळपाटी/कुप्रसिद्ध दहशतवादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
कोणतेही सबळ कारण नसताना किंवा चुकीच्या विचारसणीच्या प्रभावाने जी माणसे किंवा ज्यांचे गट जाळपोळ, लुटालूट, गोळीबार, बॉम्बस्फोट, खून, नरसंहार किंवा अपघात घडवून आणतात अशांना साधारणपणे दहशतवादी असे समजण्यात येते. काही कुप्रसिद्ध दहशतवाद्यांची ही जंत्री: |
कोणतेही सबळ कारण नसताना किंवा चुकीच्या विचारसणीच्या प्रभावाने जी माणसे किंवा ज्यांचे गट जाळपोळ, लुटालूट, गोळीबार, बॉम्बस्फोट, खून, नरसंहार किंवा अपघात घडवून आणतात अशांना साधारणपणे दहशतवादी असे समजण्यात येते. काही कुप्रसिद्ध दहशतवाद्यांची ही जंत्री: |
||
* अजमल कसाब - मुंबईवरच्या २६/११ च्या हल्लेखोरांपैकी जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी. याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. |
|||
* अजमल कसाब - |
|||
* अॅडॉल्फ हिटलर - |
* अॅडॉल्फ हिटलर - |
||
* अनिस इब्राहिम - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार |
* अनिस इब्राहिम - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार |
||
* अन्वर हाजी - मुंबईत सेन्टॉर हॉटेलमध्ये स्फोट घडवणारा |
* अन्वर हाजी - मुंबईत सेन्टॉर हॉटेलमध्ये स्फोट घडवणारा |
||
* अफझल गुरू - भारताच्या संसदेवर हल्ला करून तीन पोलिसांचे बळी घेणारा. राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा माफ करून घेण्याच्या प्रतीक्षेत गेली --- वर्षे तुरुंगात. |
|||
* अबू हमजा - मुंबईवर हल्ला करणार्यांना शस्त्रे चालवण्याचे व सागरी प्रशिक्षण देणारा |
* अबू हमजा - मुंबईवर हल्ला करणार्यांना शस्त्रे चालवण्याचे व सागरी प्रशिक्षण देणारा |
||
* अब्दुल करीम टुंडा - दिल्ली बॉम्बस्फोट |
* अब्दुल करीम टुंडा - दिल्ली बॉम्बस्फोट |
||
ओळ १९: | ओळ २०: | ||
* झाकी उर रहमान लख्वी - |
* झाकी उर रहमान लख्वी - |
||
* टायगर मेमन - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार |
* टायगर मेमन - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार |
||
* दाऊद इब्राहिम - भारतात घडणार्या बहुतेक दहशतवादी घटनांमागचा सूत्रधार. हा कराचीत राहतो. मुंबईचा रहिवासी. याच्या मालकीची अनेक घरे मुंबईत आहेत. मुंबईतील स्फोट आणि २६/११च्या हल्ले याच्याच मार्गदर्शनाखाली यशस्वी होऊ शकले. |
|||
* दाऊद इब्राहिम |
|||
* मसूद अझर - मौलाना मसूद अजहर पहा. |
* मसूद अझर - मौलाना मसूद अजहर पहा. |
||
* महमंद डोसा - |
* महमंद डोसा - |
||
* मिर्झा सादाब बेग - उत्तर प्रदेशात स्फोट |
* मिर्झा सादाब बेग - उत्तर प्रदेशात स्फोट |
||
* मिस्त्री इब्राहिम - |
* मिस्त्री इब्राहिम - |
||
* मुश्ताक अहमद झरगर - |
* मुश्ताक अहमद झरगर - मूळचा ब्रिटिश, काश्मीरमध्ये अटक, विमान अपहरणानंतर सुटका. |
||
* मोहम्मद सज्जाद - उत्तर प्रदेशात स्फोट |
* मोहम्मद सज्जाद - उत्तर प्रदेशात स्फोट |
||
* मौलाना मसूद अजहर - |
* मौलाना मसूद अजहर - जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा संस्थापक, काश्मीरमधील दहशतवाई कारवायांचा प्रमुख. भारतीय विमान अपहरणानंतर सुटका करावी लागली. त्यानंतर २००१ मध्ये कश्मीर विधानसभेवर व संसदेवर झालेल्या हल्ल्यांचा सूत्रधार. |
||
* राम गोपाल वर्मा - शाहीद अख्तर पहा. |
* राम गोपाल वर्मा - शाहीद अख्तर पहा. |
||
* रियाझ भटकल - |
* रियाझ भटकल - |
||
* लमिन खलिफा फिमाह - पॅन अमेरिकन विमानात केलेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जन्मठेप |
* लमिन खलिफा फिमाह - पॅन अमेरिकन कंपनीच्या विमानात केलेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जन्मठेप |
||
* शकीर - |
* शकीर - |
||
* (डॉ)शाहनवाझ - उत्तर प्रदेशात स्फोट |
* (डॉ)शाहनवाझ - उत्तर प्रदेशात स्फोट |
||
* शाहीद अख्तर सैद ऊर्फ राम गोपाल वर्मा - |
* शाहीद अख्तर सैद ऊर्फ राम गोपाल वर्मा - अपहरण झालेल्या भारतीय विमानातील रूपेन कत्याल या प्रवाशाची विमानात हत्या करणारा. |
||
* सनी अहमद काझी - |
* सनी अहमद काझी - |
||
* सैद सलाहुद्दीन - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य, काश्मीरमध्ये लष्करवार झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार. |
|||
* सैद सलाहुद्दीन - |
|||
* हमद सादिक - |
* हमद सादिक - |
||
* हाफीज सईद - |
* हाफीज सईद - |
०१:२०, ६ मे २०११ ची आवृत्ती
कोणतेही सबळ कारण नसताना किंवा चुकीच्या विचारसणीच्या प्रभावाने जी माणसे किंवा ज्यांचे गट जाळपोळ, लुटालूट, गोळीबार, बॉम्बस्फोट, खून, नरसंहार किंवा अपघात घडवून आणतात अशांना साधारणपणे दहशतवादी असे समजण्यात येते. काही कुप्रसिद्ध दहशतवाद्यांची ही जंत्री:
- अजमल कसाब - मुंबईवरच्या २६/११ च्या हल्लेखोरांपैकी जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी. याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
- अॅडॉल्फ हिटलर -
- अनिस इब्राहिम - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
- अन्वर हाजी - मुंबईत सेन्टॉर हॉटेलमध्ये स्फोट घडवणारा
- अफझल गुरू - भारताच्या संसदेवर हल्ला करून तीन पोलिसांचे बळी घेणारा. राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा माफ करून घेण्याच्या प्रतीक्षेत गेली --- वर्षे तुरुंगात.
- अबू हमजा - मुंबईवर हल्ला करणार्यांना शस्त्रे चालवण्याचे व सागरी प्रशिक्षण देणारा
- अब्दुल करीम टुंडा - दिल्ली बॉम्बस्फोट
- अब्दुल सुभान - अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर स्फोट
- अब्देल बसीत अल मेग्राही - पॅन अमेरिकन विमानात केलेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जन्मठेप
- अली हसन सलामेह - यासर अराफत यांच्या सुरक्षापथकाचा प्रमुख, ब्लॅक सप्टेंबरचा सदस्य. इस्राईलच्या अकरा खेळाडूंचे अपहरण करून त्यांना ठार मारणारा. त्याला शेवटी ’मोसाद’ने २२-१-१९७९ ला ठार मारले.
- अहमद उमर सईद शेख - काश्मीरमध्ये अटक, नंतर सुटका. डॅनियल पर्ल हत्याकांड प्रकरणात फाशीची शिक्षा. सध्या पाकिस्तानात तुरुंगात
- आमीर रझा - स्लीपर सेलचा प्रमुख
- इब्राहिम अझर
- ओसामा बिन लादेन - अल कायदाचा प्रमुख, ९-११ चा सूत्रधार, १ मे २०११ च्या रात्री मारला गेला.
- खफा - मुंबईवरील हल्ल्यासाठीच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात दहशवाद्यांना मदत करणारा लष्करे तोयबाचा प्रमुख दहशतवादी.
- छोटा शकील - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
- झरार शाह -
- झाकी उर रहमान लख्वी -
- टायगर मेमन - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
- दाऊद इब्राहिम - भारतात घडणार्या बहुतेक दहशतवादी घटनांमागचा सूत्रधार. हा कराचीत राहतो. मुंबईचा रहिवासी. याच्या मालकीची अनेक घरे मुंबईत आहेत. मुंबईतील स्फोट आणि २६/११च्या हल्ले याच्याच मार्गदर्शनाखाली यशस्वी होऊ शकले.
- मसूद अझर - मौलाना मसूद अजहर पहा.
- महमंद डोसा -
- मिर्झा सादाब बेग - उत्तर प्रदेशात स्फोट
- मिस्त्री इब्राहिम -
- मुश्ताक अहमद झरगर - मूळचा ब्रिटिश, काश्मीरमध्ये अटक, विमान अपहरणानंतर सुटका.
- मोहम्मद सज्जाद - उत्तर प्रदेशात स्फोट
- मौलाना मसूद अजहर - जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा संस्थापक, काश्मीरमधील दहशतवाई कारवायांचा प्रमुख. भारतीय विमान अपहरणानंतर सुटका करावी लागली. त्यानंतर २००१ मध्ये कश्मीर विधानसभेवर व संसदेवर झालेल्या हल्ल्यांचा सूत्रधार.
- राम गोपाल वर्मा - शाहीद अख्तर पहा.
- रियाझ भटकल -
- लमिन खलिफा फिमाह - पॅन अमेरिकन कंपनीच्या विमानात केलेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जन्मठेप
- शकीर -
- (डॉ)शाहनवाझ - उत्तर प्रदेशात स्फोट
- शाहीद अख्तर सैद ऊर्फ राम गोपाल वर्मा - अपहरण झालेल्या भारतीय विमानातील रूपेन कत्याल या प्रवाशाची विमानात हत्या करणारा.
- सनी अहमद काझी -
- सैद सलाहुद्दीन - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य, काश्मीरमध्ये लष्करवार झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार.
- हमद सादिक -
- हाफीज सईद -