"धूळपाटी/कुप्रसिद्ध दहशतवादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: कोणतेही सबळ कारण नसताना किंवा चुकीच्या विचारसणीच्या प्रभावाने ज... |
(काही फरक नाही)
|
१६:५०, ३ मे २०११ ची आवृत्ती
कोणतेही सबळ कारण नसताना किंवा चुकीच्या विचारसणीच्या प्रभावाने जी माणसे किंवा ज्यांचे गट जाळपोळ, लुटालूट, गोळीबार, बॉम्बस्फोट, खून, नरसंहार किंवा अपघात घडवून आणतात अशांना साधारणपणे दहशतवादी असे समजण्यात येते. काही कुप्रसिद्ध दहशतवाद्यांची ही जंत्री:
- अॅडॉल्फ हिटलर
- अनिस इब्राहिम - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
- अन्वर हाजी - मुंबईत सेन्टॉर हॉटेलमध्ये स्फोट घडवणारा
- अबू हमजा - मुंबईवर हल्ला करणार्यांना शस्त्रे चालवण्याचे व सागरी प्रशिक्षण देणारा
- अब्दुल करीम टुंडा - दिल्ली बॉम्बस्फोट
- अब्दुल सुभान - अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर स्फोट
- अब्देल बसीत अल मेग्राही - पॅन अमेरिकन विमानात केलेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जन्मठेप
- अली हसन सलामेह - यासर अराफत यांच्या सुरक्षापथकाचा प्रमुख, ब्लॅक सप्टेंबरचा सदस्य. इस्राईलच्या अकरा खेळाडूंचे अपहरण करून त्यांना ठार मारणारा. त्याला शेवटी ’मोसाद’ने २२-१-१९७९ ला ठार मारले.
- अहमद उमर सईद शेख - काश्मीरमध्ये अटक, नंतर सुटका. डॅनियल पर्ल हत्याकांड प्रकरणात फाशीची शिक्षा. सध्या पाकिस्तानात तुरुंगात
- आमीर रझा - स्लीपर सेलचा प्रमुख
- इब्राहिम अझर
- ओसामा बिन लादेन - अल कायदाचा प्रमुख, ९-११ चा सूत्रधार, १ मे २०११ च्या रात्री मारला गेला.
- खफा - मुंबईवरील हल्ल्यासाठीच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात दहशवाद्यांना मदत करणारा लष्करे तोयबाचा प्रमुख दहशतवादी.
- छोटा शकील - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
- झरार शाह -
- झाकी उर रहमान लख्वी -
- टायगर मेमन - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
- दाऊद इब्राहिम
- मसूद अझर - मौलाना मसूद अजहर पहा.
- महमंद डोसा -
- मिर्झा सादाब बेग - उत्तर प्रदेशात स्फोट
- मिस्त्री इब्राहिम -
- मुश्ताक अहमद झरगर -
- मोहम्मद सज्जाद - उत्तर प्रदेशात स्फोट
- मौलाना मसूद अजहर - जशे महंमदचा संस्थापक, विमान अपहरणानंतर सुटका
- राम गोपाल वर्मा - शाहीद अख्तर पहा.
- रियाझ भटकल -
- लमिन खलिफा फिमाह - पॅन अमेरिकन विमानात केलेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जन्मठेप
- शकीर -
- (डॉ)शाहनवाझ - उत्तर प्रदेशात स्फोट
- शाहीद अख्तर सैद ऊर्फ राम गोपाल वर्मा -
- सनी अहमद काझी -
- सैद सलाहुद्दीन -
- हमद सादिक -
- हाफीज सईद -