"धूळपाटी/एक प्रवाह अनेक नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश...
(काही फरक नाही)

०१:०२, २ मे २०११ ची आवृत्ती

ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश्या अनेक वनस्पती आणि असे अनेक रस्ते या विश्वात आहेत. त्यांतील एकाहून अधिक नावे असलेल्या प्रवाहांची ही जंत्री:

अ-अं

क-घ

  • कालिंदी: यमुना
  • गंगा: जान्हवी, भागीरथी, मंदाकिनी

च-झ

  • चंद्रभागा: भिवरा, भीमा
  • जान्हवी: गंगा, भागीरथी, मंदाकिनी

ट-ढ

त-न

प-म

  • ब्रम्हपुत्रा: त्सांगपो
  • भागीरथी: गंगा, जान्हवी, मंदाकिनी
  • भिवरा: भीमा, चंद्रभागा

य-ज्ञ