"अँजेला सोनटक्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कार्ल मार्क्सने ग्रंथबद्ध केलेले साम्यवादी तत्त्वज्ञान पुढे ले...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
अँजेला पुण्याजवळ लवासा रोड, पिरंगुट येथे सुषमा हेमंत रामटेके ऊर्फ श्रद्धा गुरव ऊर्फ भारती(वय २७)या तिच्या साहाय्यकाबरोबर २७ एप्रिल २०११ रोजी पकडली गेली. हे घर गोल्डन कॉरिडॉर कमिटीचे महाराष्ट्रातील मुख्यालय आहे. राज्याच्या माओवादी चळवळीच्या ’थिंक टॅंक’ची सभासद असलेली अँजेला, विद्यार्थी, सुशिक्षित तरुण, औद्योगिक वसाहतीत काम करणारे सामान्य कामगार आणि शहरी भागातील झोपडपट्ट्यांत राहणारे गरीब लोक यांच्यात माओवादाचा प्रसार करत होती. ती ’मोस्ट वॉन्टेड’ माओवादी मिलिंद तेलतुंबडे याची पत्नी आहे. तिच्यावर २७-४-२०११ पर्यंत, खुनाच्या गुन्ह्यासकट सुमारे २० गुन्ह्यांची नोंद होती. १ फेब्रुवारी २००९ ला ग्याराबत्ती आणि मरकेगांव येथे माओवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात एका पोलीस उपनिरीक्षकासह १४ पोलिसांचे बळी गेले होते. या गोळीबाराचा कट अँजेला हिनेच आखला होता असा आरोप तिच्यावर केला गेला होता.

अँजेला ही बी.एस्‌सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्‌एस्‌सी.(झुऑलॉजी), एम्‌ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती.
अँजेला ही बी.एस्‌सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्‌एस्‌सी.(झुऑलॉजी), एम्‌ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी,फ्रेन्च यांसोबत गडचिरोली आणि गोंदियात सररास बोलल्या जाणार्‍या माडिया आणि गोंडी या भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात.

मूळची चंद्रपूरची असलेली अँजेला, माओवादी चळवळीत असलेल्या गुन्हेगारांना आश्रय देणे, त्यांना आर्थिक मदत करणे त्यांची शस्त्रे लपवून ठेवणे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळी उपकरणे खरेदी करणे वगैरे कामे करीत होती.
मूळची चंद्रपूरची असलेली अँजेला ही, माओवादी चळवळीत असलेल्या गुन्हेगारांना आश्रय देणे, त्यांना आर्थिक मदत करणे त्यांची शस्त्रे लपवून ठेवणे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळी उपकरणे खरेदी करणे वगैरे कामे करीत होती.

२१:४७, २९ एप्रिल २०११ ची आवृत्ती

कार्ल मार्क्सने ग्रंथबद्ध केलेले साम्यवादी तत्त्वज्ञान पुढे लेनिनने अंमलात आणले. रशियात आणि रशियाला लागून असलेल्या देशांत साम्यवादी राज्ये अस्तित्वात आली. चीननेही थोड्या वेगळ्या स्वरूपात साम्यवादाचा स्वीकार केला. नेपाळमध्ये, उत्तर कोरियात, उत्तर व्हिएटनाम आणि नेपाळमध्ये साम्यवादी सत्ता आल्या. भारतातही केरळ आणि पश्चिम बंगाल ही साम्यवादी राज्ये आहेत(सन २०११). मूळच्या साम्यवादात अनेक स्थित्यंतरे घडून आली. त्यांतूनच रशियन साम्यवाद, चिनी साम्यवाद, नक्षलवाद असे भेद निर्माण झाले.

मुळात पश्चिम बंगालमधून सुरू झालेला नक्षलवाद भारताच्या अनेक राज्यात पसरला. त्याला माओवादी चळवळ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. अशाच तथाकथित माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने तयार केलेल्या ’गोल्डन कॉरिडॉर कमिटीच्या’ प्रमुख सूत्रधारांपैकी एक, व माओवाद्यांच्या केंद्रीय समितीची सदस्य अँजेला सोनटक्के ऊर्फ इस्कारा ऊर्फ सविता ऊर्फ कविता ऊर्फ सुनीता पाटील ऊर्फ सौ.तेलतुंबडे ही आहे.