"पिंजारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पिंजारी (इंग्रजीत carder किंवा cotton-comber) हे कापूस आणि लोकर पिंजतात. कापसाच... |
(काही फरक नाही)
|
१९:५४, २७ मार्च २०११ ची आवृत्ती
पिंजारी (इंग्रजीत carder किंवा cotton-comber) हे कापूस आणि लोकर पिंजतात. कापसाचा उपयोग करून गादी, उशी, गिरदी, लोड, तक्क्या, रजई आदी आणि लोकर दाबूनदाबून तिच्यापासून बुरणूस बनवतात. काही पिंजारी कापूस भरलेली चित्रे आणि खेळणीही तयार करतात.