"पटवेकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पटवेकरी (इंग्रजीत stringer) म्हणजे करगोटे, सुती वा रेशमी गोंडे, गोफ आदी ब... |
(काही फरक नाही)
|
१८:३५, २७ मार्च २०११ ची आवृत्ती
पटवेकरी (इंग्रजीत stringer) म्हणजे करगोटे, सुती वा रेशमी गोंडे, गोफ आदी बनवणारा. हेच पटवेकरी चांदी-सोन्याच्या किंवा रेशमाच्या धाग्यांना गाठी देऊन वज्रटीक, ठुशी, पुतळ्याची माळ, मोहनमाळ, मंगळसूत्रे, लफ्फा आदी दागिने बनवतात.