"घोसाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Typo fixing using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:ghosali va pane.jpg|thumb|Right|घोसाळी / चोपडे दोडके व त्याची पाने]]
[[चित्र:ghosali va pane.jpg|thumb|Right|घोसाळी / चोपडे दोडके व त्याची पाने]]


इंग्रजी नाव : Dish-cloth Gourd. शास्त्रीय नाव : Luffa aegyptiaca. हा भारतात उगवला जाणारा एक वेल आहे. याच्या लंबगोलाकृती व साधारणपणे गुळगुळीत असणार्‍या फळांना घोसाळे किंवा गिलके म्हणतात. घोसाळ्याची भाजी आणि खास करून, फळाच्या चकत्या पाडून त्यांची भजी करतात. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे(?). यास विदर्भात 'चोपडे दोडके' म्हणतात.{{विस्तार}}
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याची भाजी करतात.यास विदर्भात 'दोडके' म्हणतात. यात दोन प्रकार आहेत.एक शिरांचा व दुसरा बिनशिरांचा(चोपडा).{{विस्तार}}


[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]

१७:५३, २७ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती

घोसाळी / चोपडे दोडके व त्याची पाने

इंग्रजी नाव : Dish-cloth Gourd. शास्त्रीय नाव : Luffa aegyptiaca. हा भारतात उगवला जाणारा एक वेल आहे. याच्या लंबगोलाकृती व साधारणपणे गुळगुळीत असणार्‍या फळांना घोसाळे किंवा गिलके म्हणतात. घोसाळ्याची भाजी आणि खास करून, फळाच्या चकत्या पाडून त्यांची भजी करतात. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे(?). यास विदर्भात 'चोपडे दोडके' म्हणतात.