Jump to content

"शिवलिंगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतात ज्याप्रमाणे हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली बारा ज्योतिर्...
(काही फरक नाही)

२३:१४, ३ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती

भारतात ज्याप्रमाणे हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली बारा ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे अशीच महत्त्वाची २४ शिवलिंगेदेखील प्रसिद्ध आहेत. ती अशी :

१. अजय अमहेश्वर-महेंद्रपर्वत

२. अमरनाथ-काश्मीर

३. एकलिंग-उदयपूर

४. कंडारिया महादेव-खजुराहो

५. कपालेश्वर-क्रौंचपर्वत

६. कुंभेश्वर-कुंभकोणम

७. कुमारेश्वर-क्रौंचपर्वत

८. गौरीशंकर-जबलपूर

९. तारकेश्वर-पश्चिम बंगाल

१०. पशुपतिनाथ-नेपाळ

११. पक्षितीर्थ-चेंगलपेट

१२. प्रतिज्ञेश्वर-क्रौंचपर्वत

१३. बृहदीश्वर-तंजावर

१४. भुवनेश्वर-ओरिसा

१५. मध्यमेश्वर-काशी

१६. महाबळेश्वर-महाराष्ट्र

१७. मुक्तपरमेश्वर-अरुणाचल

१८. वैद्यनाथ-कांगडा

१९. व्यासेश्वर-काशीजवळ

२०. सर्वेश्वर-चितोडगड

२१. सुंदरेश्वर-मदुरा

२२. स्तंभेश्वर-चितोड

२३. हरीश्वर-मानस सरोवर

२४. हाटकेश्वर-बडनगरू.