"गंगूबाई हनगळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्याने वाढविले: ur:گنگوبائی ہنگل |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
| उपाख्य = |
| उपाख्य = |
||
| जीवनकाल = [[मार्च ५]] [[इ.स. १९१३]] ([[धारवाड]], [[कर्नाटक]]) -</br> [[जुलै २१]] [[इ.स. २००९]] ([[हुबळी]], [[कर्नाटक]]) |
| जीवनकाल = [[मार्च ५]] [[इ.स. १९१३]] ([[धारवाड]], [[कर्नाटक]]) -</br> [[जुलै २१]] [[इ.स. २००९]] ([[हुबळी]], [[कर्नाटक]]) |
||
| आई-वडिल = वडील - चिक्कूराव नादीगर ( |
| आई-वडिल = वडील - चिक्कूराव नादीगर (शेतीतज्ज्ञ ) </br>आई - अंबाबाई (कर्नाटक संगीत गायिका) |
||
| पती-पत्नी = |
| पती-पत्नी = |
||
| गुरू = [[सवाई गंधर्व]], दत्तोपंत देसाई, कृष्णाचार्य |
| गुरू = [[सवाई गंधर्व]], दत्तोपंत देसाई, कृष्णाचार्य |
||
ओळ १५: | ओळ १५: | ||
| चित्र = [[चित्र:Gangubai Hangal.jpg|center|thumb| {{लेखनाव}} कन्या कृष्णा हिच्यासोबत]] |
| चित्र = [[चित्र:Gangubai Hangal.jpg|center|thumb| {{लेखनाव}} कन्या कृष्णा हिच्यासोबत]] |
||
}} |
}} |
||
'''{{लेखनाव}}''' या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या गायिका होत्या. |
'''{{लेखनाव}}'''(मराठीत गंगूबाई हनगळ) या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या गायिका होत्या. |
||
==जन्म== |
==जन्म आणि बालपण== |
||
गंगूबाई हानगल यांचा जन्म तेव्हाच्या [[धारवाड]] (आताच्या हावेरी) जिल्ह्यात १९१३ मध्ये झाला. त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या आईकडून घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे १९२४ मध्ये, त्यांनी बेळगांव येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल)कॉंग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार. |
|||
गंगूबाई हानगल यांचा जन्म तेव्हाच्या [[धारवाड]] (आताच्या हावेरी) जिल्ह्य़ात १९१३ मध्ये झाला. १९२८ मध्ये त्या हुबळीला आल्या, तेथे त्यांनी दत्तोपंत देसाई व कृष्णाचार्य यांच्याकडे काही काळ संगीताचे धडे गिरवले. नंतर त्या पं.रामभाऊ कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्वाकडे आल्या. सुमारे पंधरा वर्षे त्यांनी सवाई गंधर्वाकडे संगीताचे शिक्षण घेतले व किराणा घराण्याची शैली पूर्णपणे आत्मसात केली. |
|||
==शिक्षण, उल्लेखनीय कार्यक्रम व भूषविलेली पदे== |
|||
⚫ | |||
* १९२५ मध्ये त्या किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खान यांच्यासमोर धारवाड येथे गायल्या. |
|||
* १९२८ मध्ये त्या हुबळीला आल्या. तेथे त्यांनी शामलाल आणि प्रतापलाल यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी दत्तोपंत देसाई व कृष्णम्माचार यांच्याकडे काही काळ हिंदुस्थानी संगीताचे धडे गिरवले. |
|||
* १९३१:गोरेगांव, मुंबई येथे शास्त्रीय संगीताचा पहिला जाहीर कार्यक्रम. |
|||
* १९३२:हिज मास्टर्स व्हॉइस(एच्एम्व्ही) या मुंबईतील कंपनीने गंगूबाईंच्या गाण्याची पहिली ग्रामोफोन तबकडी काढली. |
|||
* १९३३:आकाशवाणी(ऑल इंडिया रेडियो)च्या मुंबई केंद्रावरून त्यांच्या प्रत्यक्ष गाण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रसारित. |
|||
* १९३३:जी.एन.जोशींबरोबर एच्एम्व्ही ने भारतीय भाषेत प्रथमतःच ध्वनिमुद्रित केलेले द्वंद्वगीत आकाशवाणीवरून गायल्या. |
|||
* १९३५:पंडित रामभाऊ कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्वांकडे आल्या. सुमारे पंधरा वर्षे त्यांनी सवाई गंधर्वांकडे संगीताचे शिक्षण घेतले व किराणा घराण्याची शैली पूर्णपणे आत्मसात केली. |
|||
* १९५२:जयपूरच्या राजवाड्यात पंडित नेहरूंसमोर गायन. |
|||
* १९७६:धारवाड विद्यापीठात मानद संगीत प्राध्यापक म्हणून लागल्या. |
|||
* १९८२ ते १९८४: कर्नाटक राज्याच्या संगीत आणि नृत्य प्रबोधिनीच्या अध्यक्षा. |
|||
* १९९२ ते १९९४: कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या सदस्या. |
|||
* २००२: ८ डिसेंबर रोजी वयाच्या ८९व्या वर्षी, महाराष्ट्राच्या ठाणे शहरांत भरलेल्या सूरसंमेलन कार्यक्रमात दीड तास गायल्या. एका तासाहून अधिक कालावधीचा त्यांनी केलेला हा शेवटचा कलाविष्कार. |
|||
* २००६: मार्चमध्ये वयाच्या ९४व्या वर्षी, त्या मैफिलीत शेवटचे गायल्या. |
|||
* २००९: २१ जुलै रोजी वयाच्या ९७व्या वर्षी गंगूबाईंचे निधन झाले. |
|||
⚫ | भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २०० शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले. |
||
⚫ | |||
⚫ | भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २०० शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले. |
||
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]] |
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]] |
||
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]] |
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]] |
१६:४३, २५ मे २०१० ची आवृत्ती
साचा:भारतीय शास्त्रीय गायक गंगूबाई हनगळ(मराठीत गंगूबाई हनगळ) या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या गायिका होत्या.
जन्म आणि बालपण
गंगूबाई हानगल यांचा जन्म तेव्हाच्या धारवाड (आताच्या हावेरी) जिल्ह्यात १९१३ मध्ये झाला. त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या आईकडून घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे १९२४ मध्ये, त्यांनी बेळगांव येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल)कॉंग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार.
शिक्षण, उल्लेखनीय कार्यक्रम व भूषविलेली पदे
- १९२५ मध्ये त्या किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खान यांच्यासमोर धारवाड येथे गायल्या.
- १९२८ मध्ये त्या हुबळीला आल्या. तेथे त्यांनी शामलाल आणि प्रतापलाल यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी दत्तोपंत देसाई व कृष्णम्माचार यांच्याकडे काही काळ हिंदुस्थानी संगीताचे धडे गिरवले.
- १९३१:गोरेगांव, मुंबई येथे शास्त्रीय संगीताचा पहिला जाहीर कार्यक्रम.
- १९३२:हिज मास्टर्स व्हॉइस(एच्एम्व्ही) या मुंबईतील कंपनीने गंगूबाईंच्या गाण्याची पहिली ग्रामोफोन तबकडी काढली.
- १९३३:आकाशवाणी(ऑल इंडिया रेडियो)च्या मुंबई केंद्रावरून त्यांच्या प्रत्यक्ष गाण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रसारित.
- १९३३:जी.एन.जोशींबरोबर एच्एम्व्ही ने भारतीय भाषेत प्रथमतःच ध्वनिमुद्रित केलेले द्वंद्वगीत आकाशवाणीवरून गायल्या.
- १९३५:पंडित रामभाऊ कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्वांकडे आल्या. सुमारे पंधरा वर्षे त्यांनी सवाई गंधर्वांकडे संगीताचे शिक्षण घेतले व किराणा घराण्याची शैली पूर्णपणे आत्मसात केली.
- १९५२:जयपूरच्या राजवाड्यात पंडित नेहरूंसमोर गायन.
- १९७६:धारवाड विद्यापीठात मानद संगीत प्राध्यापक म्हणून लागल्या.
- १९८२ ते १९८४: कर्नाटक राज्याच्या संगीत आणि नृत्य प्रबोधिनीच्या अध्यक्षा.
- १९९२ ते १९९४: कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या सदस्या.
- २००२: ८ डिसेंबर रोजी वयाच्या ८९व्या वर्षी, महाराष्ट्राच्या ठाणे शहरांत भरलेल्या सूरसंमेलन कार्यक्रमात दीड तास गायल्या. एका तासाहून अधिक कालावधीचा त्यांनी केलेला हा शेवटचा कलाविष्कार.
- २००६: मार्चमध्ये वयाच्या ९४व्या वर्षी, त्या मैफिलीत शेवटचे गायल्या.
- २००९: २१ जुलै रोजी वयाच्या ९७व्या वर्षी गंगूबाईंचे निधन झाले.
पुरस्कार
भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २०० शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले.