Jump to content

"तारा बेनोडिक्ट रिचर्ड्‌स वनारसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
''डॉ.'' '''तारा वनारसे''' अथवा '''तारा रिचर्ड्स''' ([[इ.स. १९३०|१९३०]] - [[१२ मे]], [[इ.स. २०१०|२०१०]]) या प्रसूतितज्‍ज्ञ डॉक्टर आणि [[मराठी|मराठी भाषेतल्या]] लेखिका होत्या. मूळच्या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे|पुण्याच्या]] असलेल्या डॉ. वनारसे, [[मुंबई|मुंबईत]] वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. १९७० ते १९७५ या काळात त्यांनी पुण्यात प्रॅक्टिस केली. मात्र त्यानंतर त्या [[इंग्लंड|इंग्लंडमध्ये]] स्थायिक झाल्या. त्यांचे वयाच्या ८० व्या वर्षी इंग्लंडमधील हेमेल हेम्पस्टेड येथे निधन झाले.
''डॉ.'' '''तारा वनारसे''' अथवा '''तारा रिचर्ड्स''' ([[१२ मे]], [[इ.स. १९३०|१९३०]] - [[१२ मे]], [[इ.स. २०१०|२०१०]]) या प्रसूतितज्‍ज्ञ डॉक्टर आणि [[मराठी|मराठी भाषेतल्या]] लेखिका होत्या. मूळच्या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे|पुण्याच्या]] असलेल्या डॉ. वनारसे, [[मुंबई|मुंबईत]] वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. १९७० ते १९७५ या काळात त्यांनी पुण्यात प्रॅक्टिस केली. मात्र त्यानंतर त्या [[इंग्लंड|इंग्लंडमध्ये]] स्थायिक झाल्या. त्यांचे वयाच्या ८० व्या वर्षी इंग्लंडमधील हेमेल हेम्पस्टेड येथे निधन झाले.
त्यांचे पती डॉ. बेन रिचर्ड्‌स (मृत्यू १९९५) आणि कन्या मिरांडा रिचर्ड्‌स. डॉ. तारा वनारसे मराठी नवकथेच्या सुरुवातीपासून साक्षीदार होत्या. त्यांनी लिहिलेले ’कक्षा’ हे नाटक मराठी नाटकाला नवे वळण देणारे ठरले.
त्यांचे पती डॉ. बेनोडिक्ट रिचर्ड्‌स (मृत्यू १९९५) आणि कन्या मिरांडा रिचर्ड्‌स. डॉ. तारा वनारसे मराठी नवकथेच्या सुरुवातीपासून साक्षीदार होत्या. त्यांनी लिहिलेले ’कक्षा’ हे नाटक मराठी नाटकाला नवे वळण देणारे ठरले.
[[इंग्लंड|इंग्लंडमधील]] सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्या सक्रिय होत्या. लंडन येथील महाराष्ट्र मंडळासाठी त्यांनी बरेच काम केले आहे. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळाले होते.
[[इंग्लंड|इंग्लंडमधील]] सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्या सक्रिय होत्या. लंडन येथील महाराष्ट्र मंडळासाठी त्यांनी बरेच काम केले आहे. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळाले होते.

ओळ ९: ओळ ९:
* पश्चिमकडा(लघुकथासंग्रह)
* पश्चिमकडा(लघुकथासंग्रह)
* केवल कांचन(लघुकथासंग्रह)
* केवल कांचन(लघुकथासंग्रह)
* बारा वार्‍यांवर घर(कवितासंग्रह)
* बारा वार्‍यांवरचे घर(कवितासंग्रह)
* श्यामिनी(कादंबरी)
* श्यामिनी(कादंबरी)
* सूर(कादंबरी)
* सूर(कादंबरी)
* तिळा तिळा दार उघड(प्रवासवर्णन)
* तिळा तिळा दार उघड(प्रवासवर्णन)
* गुप्त वरदान (अनुवादित कथांचा संग्रह)
* गुप्त वरदान (अनुवादित कथांचा संग्रह)

==इतर माहिती==

तारा वनारसे यांच्या आई या महर्षी कर्वे यांच्या आश्रमात वाढलेल्या बालविधवा होत्या. त्या आश्रमात हॉस्टेलवर देखरेख करीत असत. कृष्णाबाई व बाळूताई खरे(मालती बेडेकर) या त्यांच्या हाताखाली होत्या. पुढे ताराबाईंच्या आईने वनारसे यांच्याशी पुनर्विवाह केला.

डॉ. ताराबाईंचे पती बेनोडिक्ट हे शल्यविशारद डॉक्टर होते. ताराबाईंच्या सासूबाई इंग्लंडमधील ओलिव्हिए या इंग्लंडमधील खानदानी कुटुंबातल्या होत्या.

तारा वनारसे यांची ’श्यामिनी’ रामायणातल्या शूर्पणखेला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली कादंबरी आहे. तिच्यातली प्रकरणे लक्ष्मण, ऊर्मिला, शंबूक, रावण आणि बिभीषण यांच्या नजरेतून सांगितली गेली आहेत.

कक्षा हे नाटक १९५५ साली म्हणजे ताराबाईंच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी प्रसिद्ध झाले. त्याच जानेवारीत नाटकाचा पहिला प्रयोग आत्माराम भेंडे यांच्या कलाकार या संस्थेने केला. त्यात आत्माराम भेंडे(दिग्दर्शक), आशा भेंडे, कुसुम कुलकर्णी, आणि सुधाकर कुलकर्णींनी भूमिका केल्या होत्या. नायिकेच्या मनातील आंदोलने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे हे नाटक त्या काळात विशेष गाजले होते.

सूर ही कादंबरी जुळ्या मुलांच्या मनांतील सहकंप आणि त्याचे आजूबाजूच्या व्यक्तींवरील पडसाद या विषयावर होती.
गुप्त वरदान हे एलिझाबेथ बोवेन व एच. ई. बेट्‌स या आणि काही इतर लेखकांच्या अनुवादित नवकथांचा संग्रह आहे.

त्यांच्या ’बारा वार्‍यावरचे घर’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.

मृत्यूपूर्वी काही वर्षे डॉ. तारा वनारसे पार्किन्सन या रोगाने आजारी होत्या, तरी संगणकासमोर बसून त्यांनी लिखाण चालूच ठेवले होते.

१९:५६, १७ मे २०१० ची आवृत्ती

डॉ. तारा वनारसे अथवा तारा रिचर्ड्स (१२ मे, १९३० - १२ मे, २०१०) या प्रसूतितज्‍ज्ञ डॉक्टर आणि मराठी भाषेतल्या लेखिका होत्या. मूळच्या महाराष्ट्रातील पुण्याच्या असलेल्या डॉ. वनारसे, मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. १९७० ते १९७५ या काळात त्यांनी पुण्यात प्रॅक्टिस केली. मात्र त्यानंतर त्या इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्या. त्यांचे वयाच्या ८० व्या वर्षी इंग्लंडमधील हेमेल हेम्पस्टेड येथे निधन झाले. त्यांचे पती डॉ. बेनोडिक्ट रिचर्ड्‌स (मृत्यू १९९५) आणि कन्या मिरांडा रिचर्ड्‌स. डॉ. तारा वनारसे मराठी नवकथेच्या सुरुवातीपासून साक्षीदार होत्या. त्यांनी लिहिलेले ’कक्षा’ हे नाटक मराठी नाटकाला नवे वळण देणारे ठरले. इंग्लंडमधील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्या सक्रिय होत्या. लंडन येथील महाराष्ट्र मंडळासाठी त्यांनी बरेच काम केले आहे. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळाले होते.

प्रकाशित साहित्य

  • कक्षा(नाटक)
  • नर्सेस क्वार्टर्स(एकांकिका)
  • पश्चिमकडा(लघुकथासंग्रह)
  • केवल कांचन(लघुकथासंग्रह)
  • बारा वार्‍यांवरचे घर(कवितासंग्रह)
  • श्यामिनी(कादंबरी)
  • सूर(कादंबरी)
  • तिळा तिळा दार उघड(प्रवासवर्णन)
  • गुप्त वरदान (अनुवादित कथांचा संग्रह)

इतर माहिती