"विनायक महादेव कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
'''वि.म. कुलकर्णी''' (जन्म : ७-१०-१९१७; मृत्यू : १३-५-२०१०) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी आणि बालकुमार-साहित्यिक होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या कुलकर्णी यांनी १९४० मध्ये तर्खडकर सुवर्णपदकासह बी. ए. ची पदवी प्राप्त केली. ते मुंबई विद्यापीठातून १९४२ मध्ये एम. ए. झाले मराठी विषयातली प्रथम क्रमांक मिळ्वून ते चिपळूणकर पारितोषिकाचे मानकरी ठरले. ’नाटककार खाडिलकर’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी १९५० मध्ये पी. एच. डी. संपादन केली. बेळगाव येथील लिंगराज कॉलेजमध्ये १९४४ ते १९५० या काळात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर ते सोलापूरची दयानंद कॉलेजमध्ये रुजू झाले. १९७७ मध्ये निवृत्त होऊन पुण्यालास्थायिक झाले. |
|||
'''वि.म. कुलकर्णी''' हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी आणि बालकुमार-साहित्यिक होते. |
|||
डॉ. यु. म. पठाण, निर्मलकुमार फडकुले आणि सुशीलकुमार शिंदे हे त्यांचे विद्यार्थी. |
|||
== प्रकाशित सहित्य == |
== प्रकाशित सहित्य == |
||
* गाडी आली गाडी आली झुक झुक झुक ( |
* गाडी आली गाडी आली झुक झुक झुक (बालगीत) |
||
* चालला चालला लमाणांचा तांडा(पाठ्यपुस्तकातली कविता) |
|||
* विसर्जन (काव्यसंग्रह-१९४३) |
|||
* भाववीणा (काव्यसंग्रह) |
* भाववीणा (काव्यसंग्रह) |
||
* पहाटवारा (काव्यसंग्रह) |
|||
⚫ | |||
* कमळवेल (काव्यसंग्रह) |
|||
⚫ | |||
* अश्विनी (काव्यसंग्रह) |
|||
* पाऊलखुणा (काव्यसंग्रह) |
|||
* प्रसाद रामायण (काव्यसंग्रह) |
|||
* मृगधारा (काव्यसंग्रह) |
|||
* फुलवेल (बालकवितासंग्रह) |
|||
* ललकार (बालकवितासंग्रह) |
|||
* अंगत पंगत (बालकवितासंग्रह) |
|||
* रंगपंचमी (बालकवितासंग्रह) |
|||
* नवी स्फूर्तिगीते (बालगीते) |
* नवी स्फूर्तिगीते (बालगीते) |
||
* न्याहारी (कथासंग्रह) |
|||
* नौकाडुबी (अनुवादित कादंबरी) |
|||
⚫ | |||
* गरिबांचे राज्य (चित्रपटकथा) |
|||
* साहित्य दर्शन (ग्रंथसंपादन) |
|||
* मुक्तेश्वर सभापर्व (ग्रंथसंपादन) |
|||
* मराठी सुनीत (ग्रंथसंपादन) |
|||
* रामजोशीकृत लावण्या (ग्रंथसंपादन) |
|||
* झपूर्झा (ग्रंथसंपादन) |
|||
* पेशवे बखर (ग्रंथसंपादन) |
|||
⚫ | |||
=== प्रसिद्ध कविता === |
=== प्रसिद्ध कविता === |
||
* लमाणांचा तांडा |
* लमाणांचा तांडा |
||
* माझ्या मराठीची गोडी |
* माझ्या मराठीची गोडी(गायक : कमलाकर भागवत) |
||
* एक अश्रू |
* एक अश्रू |
||
* माझा उजळ उंबरा(गायक : गजानन वाटवे) |
|||
* माझा पानमळा(गायक : गजानन वाटवे) |
|||
* सावधान(गायक : वसंतराव देशपांडे) |
|||
* आम्ही जवान देशाचे (गायक : पंडितराव नगरकर) |
|||
* गाडी आली गाडी आली झुक झुक झुक |
|||
== पुरस्कार == |
|||
* गदिमा पुरस्कार |
|||
* कविश्रेष्ठ भा. रा. तांबे पुरस्कार |
|||
* दिनकर लोखंडे बालसाहित्य पुरस्कार |
|||
{{DEFAULTSORT:कुलकर्णी,वि.म.}} |
{{DEFAULTSORT:कुलकर्णी,वि.म.}} |
२०:०२, १४ मे २०१० ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वि.म. कुलकर्णी (जन्म : ७-१०-१९१७; मृत्यू : १३-५-२०१०) हे मराठी भाषेतील कवी आणि बालकुमार-साहित्यिक होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या कुलकर्णी यांनी १९४० मध्ये तर्खडकर सुवर्णपदकासह बी. ए. ची पदवी प्राप्त केली. ते मुंबई विद्यापीठातून १९४२ मध्ये एम. ए. झाले मराठी विषयातली प्रथम क्रमांक मिळ्वून ते चिपळूणकर पारितोषिकाचे मानकरी ठरले. ’नाटककार खाडिलकर’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी १९५० मध्ये पी. एच. डी. संपादन केली. बेळगाव येथील लिंगराज कॉलेजमध्ये १९४४ ते १९५० या काळात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर ते सोलापूरची दयानंद कॉलेजमध्ये रुजू झाले. १९७७ मध्ये निवृत्त होऊन पुण्यालास्थायिक झाले. डॉ. यु. म. पठाण, निर्मलकुमार फडकुले आणि सुशीलकुमार शिंदे हे त्यांचे विद्यार्थी.
प्रकाशित सहित्य
- गाडी आली गाडी आली झुक झुक झुक (बालगीत)
- चालला चालला लमाणांचा तांडा(पाठ्यपुस्तकातली कविता)
- विसर्जन (काव्यसंग्रह-१९४३)
- भाववीणा (काव्यसंग्रह)
- पहाटवारा (काव्यसंग्रह)
- कमळवेल (काव्यसंग्रह)
- अश्विनी (काव्यसंग्रह)
- पाऊलखुणा (काव्यसंग्रह)
- प्रसाद रामायण (काव्यसंग्रह)
- मृगधारा (काव्यसंग्रह)
- फुलवेल (बालकवितासंग्रह)
- ललकार (बालकवितासंग्रह)
- अंगत पंगत (बालकवितासंग्रह)
- रंगपंचमी (बालकवितासंग्रह)
- नवी स्फूर्तिगीते (बालगीते)
- न्याहारी (कथासंग्रह)
- नौकाडुबी (अनुवादित कादंबरी)
- मला जगायचंय (कादंबरी)
- गरिबांचे राज्य (चित्रपटकथा)
- साहित्य दर्शन (ग्रंथसंपादन)
- मुक्तेश्वर सभापर्व (ग्रंथसंपादन)
- मराठी सुनीत (ग्रंथसंपादन)
- रामजोशीकृत लावण्या (ग्रंथसंपादन)
- झपूर्झा (ग्रंथसंपादन)
- पेशवे बखर (ग्रंथसंपादन)
- वृत्ते व अलंकार (भाषाशास्त्र)
प्रसिद्ध कविता
- लमाणांचा तांडा
- माझ्या मराठीची गोडी(गायक : कमलाकर भागवत)
- एक अश्रू
- माझा उजळ उंबरा(गायक : गजानन वाटवे)
- माझा पानमळा(गायक : गजानन वाटवे)
- सावधान(गायक : वसंतराव देशपांडे)
- आम्ही जवान देशाचे (गायक : पंडितराव नगरकर)
- गाडी आली गाडी आली झुक झुक झुक
पुरस्कार
- गदिमा पुरस्कार
- कविश्रेष्ठ भा. रा. तांबे पुरस्कार
- दिनकर लोखंडे बालसाहित्य पुरस्कार