Jump to content

"गोपाळ हरी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''गोपाळ हरी देशमुख''' ऊर्फ '''लोकहितवादी''' ([[इ.स. १८२३|१८२३]] - [[इ.स. १८९२|१८९२]]) हे [[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात]] होवून गेलेले [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, समाजसुधारक व ऐतिहासिक लेखक होते.
'''गोपाळ हरी देशमुख''' ऊर्फ '''लोकहितवादी''' ([[इ.स. १८२३|१८२३]] - [[इ.स. १८९२|१८९२]]) हे [[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात]] होऊन गेलेले [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.


== जीवन ==
== जीवन ==
त्यांचा जन्म [[इ.स. १८२३|१८२३]] साली जातीने [[चित्पावन]] ब्राह्मण असलेल्या देशमुख कुटुंबात झाला. देशमुख घराणे मूळचे कोकणातले वतनदार नंतर पुण्यात पेशव्यांचे फडणीस म्हणून स्थायिक झालेले नामवंत घराणे होते.
त्यांचा जन्म [[इ.स. १८२३|१८ फ़ेब्रुवारी १८२३]] रोजी जातीने [[चित्पावन]] ब्राह्मण असलेल्या देशमुख कुटुंबात झाला. देशमुख हे मूळचे कोकणातले वतनदार. त्यांचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे नाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत हे पुण्यात दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते..


== समाजकार्य ==
== समाज कार्य ==
* अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
* अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
* हितेच्छू ह्या गुजराथी नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य
* हितेच्छू ह्या गुजराथी नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य
* गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना
* गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना
* गुजराथी वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्या द्वारे व्याख्यानांचे आयोजन
* गुजराथी वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन
* गरजू विद्यार्थयांना आर्थिक व शैक्षणीक मदत
* गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत
* पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सुतिकागृह स्थापनेत सहभाग
* पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
* निबंध संग्रह
* निबंध संग्रह(शतपत्रे व इतर निबंध-१८६६)
* विद्यालहरी
* विद्दयालहरी
* हिंदुस्थानातील बालविवाह
* हिंदुस्थानातील बालविवाह
* आगमप्रकाश(मूळ गुजराथीत. मराठी भाषांतरकर्ते : रघुनाथजी-१८८४)
* अगम प्रकाश
* निगमप्रकाश(मूळ गुजराथी-१८८४)
* निगम प्रकाश
* पानिपतची लढाई
* पानिपतची लढाई(भाषांतरित-१८७७)
* हिंदुस्थानाचा इतिहास
* भरतखंडपर्व(हिंदुस्थानाचा संक्षिप्त इतिहास-१८५१)
* उदयपुरचा इतिहास
* उदेपूरचा इतिहास(भाषांतरित-१८९१)
* सौराष्ट्रा देशाचा इतिहास
* सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास(मूळ गुजराथी-१८९१)
* लंकेचा इतिहास
* लंकेचा इतिहास(१८८८)
* गुजराथ देशाचा इतिहास (१८८५)
* हिंदुस्थानचा इतिहास, पूर्वार्ध(भाषांतरित-१८७८)
* ऐतिहासिक गोष्टी भाग १, २, ३ (१८७७, ७८, ८०)
* '''लोकहितवादी''' मासिक
* '''लोकहितवादी''' मासिक



००:४७, २४ एप्रिल २०१० ची आवृत्ती

गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (१८२३ - १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.

जीवन

त्यांचा जन्म १८ फ़ेब्रुवारी १८२३ रोजी जातीने चित्पावन ब्राह्मण असलेल्या देशमुख कुटुंबात झाला. देशमुख हे मूळचे कोकणातले वतनदार. त्यांचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे नाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत हे पुण्यात दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते..

समाजकार्य

  • अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
  • हितेच्छू ह्या गुजराथी नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य
  • गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना
  • गुजराथी वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन
  • गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत
  • पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग

प्रकाशित साहित्य

  • निबंध संग्रह(शतपत्रे व इतर निबंध-१८६६)
  • विद्यालहरी
  • हिंदुस्थानातील बालविवाह
  • आगमप्रकाश(मूळ गुजराथीत. मराठी भाषांतरकर्ते : रघुनाथजी-१८८४)
  • निगमप्रकाश(मूळ गुजराथी-१८८४)
  • पानिपतची लढाई(भाषांतरित-१८७७)
  • भरतखंडपर्व(हिंदुस्थानाचा संक्षिप्त इतिहास-१८५१)
  • उदेपूरचा इतिहास(भाषांतरित-१८९१)
  • सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास(मूळ गुजराथी-१८९१)
  • लंकेचा इतिहास(१८८८)
  • गुजराथ देशाचा इतिहास (१८८५)
  • हिंदुस्थानचा इतिहास, पूर्वार्ध(भाषांतरित-१८७८)
  • ऐतिहासिक गोष्टी भाग १, २, ३ (१८७७, ७८, ८०)
  • लोकहितवादी मासिक

इतर

  • अध्यक्ष, आर्य समाज मुंबई
  • अध्यक्ष, थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ बाँबे
  • अध्यक्ष, गुजराथी बुद्धिवर्धक सभा
  • १८७७: रावबहादूर पदवी