Jump to content

"ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था''' रेल्वे रस्त्यांची आहे. रा.म. ३ हा महामार्ग ठाणे शहरा मधून जातो.
'''ठाणे हे शहर इतर प्रदेशांशी रेल्वे आणि मोटार रस्त्यांनी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ हा ठाणे शहरामधून जातो.


= लोहमार्ग (रेल्वे) वाहतूक =
= लोहमार्ग (रेल्वे) वाहतूक =
ओळ १५: ओळ १५:
=== हार्बर लाइन ===
=== हार्बर लाइन ===


ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे - वाशी ही लोकलसेवा नवीन सुरु झाली आहे.
ठाणे हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक आहे. ठाणे वाशी ही स्थानिक रेल्वेसेवा नव्याने(तारीख?) सुरू झाली आहे.




== लांब पल्ल्याचे एक्सप्रेस गाड्या ==
==लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या==


== मार्ग वाहतूक ==
==मार्ग वाहतूक==


== सावर्जनिक वाहतूक व्यवस्था ==
==सार्वजनिक वाहतूक व्यवस्था==




=== ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) ===
===ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी-ठाणे म्य़ुनिसिपल ट्रान्सपोर्ट.)===
[[चित्र:ठाणे महानगरपालिका परिवहन .jpg|thumb|टी. एम. टी नवीन बस]]
[[चित्र:ठाणे महानगरपालिका परिवहन .jpg|thumb|टी. एम. टी नवीन बस]]


''ठाणे महानगर पालिका नेफेब्ररी १९८९ ला सवतंत्र परिवहन सेवेची सुरवात केली होती, जे आहे "ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.)''.<ref name="thanemahapalika.com">http://www.thanemahapalika.com/english/transport.html</ref> ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहरात प्रमुख वहातूक व्यवस्था पुरवते. टी. एम. टी. चे सर्व आगार ठाण्यात आहे, व तितकेच भरपूर बस बस थांबा आहेत, कालवा आगार हा सर्वात मोठा आगार आहे. टी. एम. टी.ची सेवा ठाणे शहरात आणि कालवा व मुम्बराला पुरवते.<br />
''ठाणे महानगर पालिकेनेफेब्रुवारी १९८९ पासून शहरान्तर्गत वाहतुकीसाठी एक स्वतंत्र बससेवा सुरू केली. तीला "ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.-ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट)''.<ref name="thanemahapalika.com">http://www.thanemahapalika.com/english/transport.html</ref> या नावाने ओळखली जाते. टी. एम. टी. चे सर्व आगार ठाण्यात आहेत. कळवा आगार हा सर्वात मोठा आगार आहे. टी. एम. टी. च्या बसगाड्या ठाणे शहरात धावतात आणि कळवा आणि मुंब्याला कालवा व मुंब्र्‍याला जातात.<br />


काही बस सेवा ठाणे महापालिकेचा हद्दी बाहेर पण पुरवते जसे:
काही थोड्या बसगाड्या ठाणे महापालिकेचा हद्दीबाहेर खालील ठिकाणापर्यंत जातात. ती ठिकाणे अशी :
मीरा रोड रेलवे स्तानक (पु) {एम.बी.एम.सी}; मुलुंड रेलवे स्तानक (एम.सी.सी. महाविद्यालय)केलकर महाविद्यालय {बी.एम.सी.}; आनंद नगर व गणपतिपड़ा {एन.एम.एम.सी }.
मीरा-भायंदर महापालिकेच्या हद्दीतले, मीरा रोड रेलवे स्थानक(पूर्व); मुंबई शहराच्या हद्दीतले मुलुंड रेलवे स्थानककेळकर महाविद्यालय; नव्या मुंबईतले आनंद नगर व गणपतिपाडा.


{| class="wikitable" cellspacing="1" style="border:1px solid black;"
{| class="wikitable" cellspacing="1" style="border:1px solid black;"
ओळ ४४: ओळ ४४:
|-
|-
| valign="top" | '''आगार'''
| valign="top" | '''आगार'''
| valign="top" | ''' २ (कालवा आगार व वागले एस्टेट आगार) '''
| valign="top" | ''' २ (कळवा आगार व वागळे इस्टेट आगार) '''
|-
|-
| valign="top" | '''बस स्टैंड'''
| valign="top" | '''बस स्टॅन्ड'''
| valign="top" | ''' ८'''
| valign="top" | ''' ८'''
|-
|-
| valign="top" | '''बस थांबा'''
| valign="top" | '''बसथांबे'''
| valign="top" | ''' ३७४''' <ref name="thanemahapalika.com"/>
| valign="top" | ''' ३७४''' <ref name="thanemahapalika.com"/>
|-
|-
| valign="top" | '''धावा दर दिवस (K.M)'''
| valign="top" | '''दैनंदिन एकूण प्रवास(किलोमीटर)'''
| valign="top" | ''' ६३१३५ '''
| valign="top" | ''' ६३१३५ '''
|-
|-
| valign="top" | '''बस मार्ग दर दिवस '''
| valign="top" | '''बसगाड्यांच्या एकूण दैनंदिन फेर्‍या '''
| valign="top" | ''' ७११४ '''
| valign="top" | ''' ७११४ '''
|-
|-
| valign="top" | '''बस प्रवासी दर दिवस'''
| valign="top" | '''दैनंदिन बस प्रवासी'''
| valign="top" | ''' २८००१७ '''
| valign="top" | ''' २८००१७ '''
|-
|-
| valign="top" | '''कमाई दर दिवस.'''
| valign="top" | '''दैनंदिन उत्पन्न(रुपयांत)'''
| valign="top" | ''' १३८८५४७/-'''
| valign="top" | ''' १३८८५४७/-'''
|-
|-
| valign="top" | ''' बस धावा दर दिवस (K.M)'''
| valign="top" | ''' बसगाडीचा सरासरी रोजचा प्रवास (किलोमीटर)'''
| valign="top" | ''' २११ '''
| valign="top" | ''' २११ '''
|-
|-
| valign="top" | '''कर्मचारी'''
| valign="top" | '''कर्मचारी संख्या'''
| valign="top" | ''' २५५८ ''' <ref name="http://www.thanemahapalika.com/ENGLISH/transport.html"/>
| valign="top" | ''' २५५८ ''' <ref name="http://www.thanemahapalika.com/ENGLISH/transport.html"/>
|-
|-

००:२९, २१ एप्रिल २०१० ची आवृत्ती

ठाणे हे शहर इतर प्रदेशांशी रेल्वे आणि मोटार रस्त्यांनी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ हा ठाणे शहरामधून जातो.

लोहमार्ग (रेल्वे) वाहतूक

ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे आणि हार्बर उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

चित्र:ठाणे रेल्वे स्थानक.jpg
ठाणे रेल्वे स्थानक

मध्य रेल्वे उपनगरीय मार्ग

मेन लाइन

हार्बर लाइन

ठाणे हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक आहे. ठाणे ↔ वाशी ही स्थानिक रेल्वेसेवा नव्याने(तारीख?) सुरू झाली आहे.


लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या

मार्ग वाहतूक

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी-ठाणे म्य़ुनिसिपल ट्रान्सपोर्ट.)

चित्र:ठाणे महानगरपालिका परिवहन .jpg
टी. एम. टी नवीन बस

ठाणे महानगर पालिकेने ९ फेब्रुवारी १९८९ पासून शहरान्तर्गत वाहतुकीसाठी एक स्वतंत्र बससेवा सुरू केली. तीला "ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.-ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट).[] या नावाने ओळखली जाते. टी. एम. टी. चे सर्व आगार ठाण्यात आहेत. कळवा आगार हा सर्वात मोठा आगार आहे. टी. एम. टी. च्या बसगाड्या ठाणे शहरात धावतात आणि कळवा आणि मुंब्याला कालवा व मुंब्र्‍याला जातात.

काही थोड्या बसगाड्या ठाणे महापालिकेचा हद्दीबाहेर खालील ठिकाणापर्यंत जातात. ती ठिकाणे अशी : मीरा-भायंदर महापालिकेच्या हद्दीतले, मीरा रोड रेलवे स्थानक(पूर्व); मुंबई शहराच्या हद्दीतले मुलुंड रेलवे स्थानक व केळकर महाविद्यालय; नव्या मुंबईतले आनंद नगर व गणपतिपाडा.

विषय माहिती
बस २८९
मार्गे ४५
आगार २ (कळवा आगार व वागळे इस्टेट आगार)
बस स्टॅन्ड
बसथांबे ३७४ []
दैनंदिन एकूण प्रवास(किलोमीटर) ६३१३५
बसगाड्यांच्या एकूण दैनंदिन फेर्‍या ७११४
दैनंदिन बस प्रवासी २८००१७
दैनंदिन उत्पन्न(रुपयांत) १३८८५४७/-
बसगाडीचा सरासरी रोजचा प्रवास (किलोमीटर) २११
कर्मचारी संख्या २५५८ []



बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट)

चित्र:बेस्ट.jpg
बेस्ट बस
चित्र:बेस्ट मुंबई किंगलाँग.jpg
नवीन सी एन जी प्रणाली वर चालणारी बेस्ट ची किंगलाँग बस

ठाणे शहरात बेस्ट ही दूसरी मोठी बस परिवहन सेवा आहे. प्रमुखता बेस्ट ही मर्यादित बस सेवा ठाण्यात पुरवते. काही बस क्रमंक व बस मार्ग जे बेस्ट ठाण्यात चालवते. बेस्ट ठाण्याच्या तीन हात नाक्यापासून व कॅडबरी जंक्शन आणि ठाणे पूर्व स्थानकापासून मुंबईत बससेवा पुरवते.

बस प्रकार बस क्रमंक बस मार्ग
वातानुकूलित ए स १ बॅकबे आगार ~ कॅडबरी जंक्शन
वातानुकूलित ए स ३ नेहरु तारांगण (वरळी) ~ कॅडबरी जंक्शन. []
वातानुकूलित ए स ५ कुर्ला टेलिफोन स्टोअर्स ~ कॅडबरी जंक्शन (मार्गे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स).
वातानुकूलित जलद ए १३ जलद बॅकबे आगार ~ हिरानंदानी एस्टेट (मार्गे घोड़बंदर रोड) / लोधा पैराडैस्क.
वातानुकूलित ए स ३०२ वांद्रे कुर्ला संकुल (आय सी आय सी आय) / महिम बस स्थानक ~ ठाणे रेल्वे स्थानक (पू.)
मर्यादित ३९९ मर्या ट्रॉंम्बे ~ मॅरेथॉन चौक
मर्यादित ४५३ मर्या वडाळा आगार ~ मॅरेथॉन चौक
वातानुकूलित ए स ४५८ प्र.ठाकरे नगर बस स्थानक (बोरीवली - प) ~ महाराणा प्रताप चौक (मुलुंड चेकनाका)(मार्गे घोड़बंदर रोड)
मर्यादित ४९१ मर्या सीप्ज़ ~ ब्रम्हांड(मार्गे घोड़बंदर रोड)
मर्यादित ४९३ मर्या राणी लक्ष्मीबाई चौक ~ बाळकुम
मर्यादित ४९४ मर्या घाटकोपर आगार ~ रेतीबंदर (कालवा)
सामान्य ४९५ गवनपाडा (मुलुंड - पु) ~ हरी ॐ नगर
मर्यादित ४९६ मर्या आगरकर चौक ~ मॅरेथॉन चौक
मर्यादित ४९७ मर्या विक्रोळी आगार ~ लोकमान्य टिळक नगर
मर्यादित ४९९ मर्या घाटकोपर आगार ~ वृन्दावन सोसायटी
मर्यादित ७०० मर्या बोरीवली रेल्वे स्थानक (पू.) ~ ठाणे रेल्वे स्थानक (पू.) (मार्गे घोड़बंदर रोड)
वातानुकूलित ए स ७०० मागाठाणे आगार ~ ठाणे रेल्वे स्थानक (पू.) (मार्गे घोड़बंदर रोड) []



नवी मुंबई महापालिका परिवहन (एन. एम. एम. टी.)

एन. एम. एम. टी.बस

नवी मुंबई परिवहन (एन. एम. एम. टी.) ठाण्यातील चेंदानी कोलीवाडा नाक्यापासून सिड्को बस स्टॉप [जवळ :वी.पी.म'स जोशी - बेडेकर महाविद्यालय,(ठाणे स्तानक - पशिम)] ते नवी मुंबईत बससेवा पुरवते. एन. एम. एम. टी. ठाणे ते वाशी व नेरुल या दिशेला सेवा देते. परिवहन सेवा ऐरोली, तुर्बे या मार्गाला सेवा देते. सगळे मार्ग कालवा या स्तानक घेते, जे ठाणे व नवी मुंबईला जोड़ते.

काही महत्वाचे बस मार्ग जे एन. एम. एम. टी. ठाण्यात चालवते. []

बस मार्ग क्रमंक १ : ठाणे रेलवे स्तानक (प) ~ वाशी रेलवे स्तानक
बस मार्ग क्रमंक २ : ठाणे रेलवे स्तानक (प) ~ दीवानगर सेक्टर १०
बस मार्ग क्रमंक ३ : ठाणे रेलवे स्तानक (प) ~ घनसोली (मार्गे पटनी कॉमपुतेर्स)
बस मार्ग क्रमंक ४ : ठाणे रेलवे स्तानक (प) ~ वाशी सेक्टर ६
बस मार्ग क्रमंक ८ : ठाणे रेलवे स्तानक (प) ~ वाशी रेलवे स्तानक (मार्गे घनसोली)
बस मार्ग क्रमंक ११ : ठाणे रेलवे स्तानक (प) ~ वाशी रेलवे स्तानक (मार्गे एम.आई.डी.सी)
बस मार्ग क्रमंक १२ : ठाणे रेलवे स्तानक (प) ~ महापे बस स्टैंड
बस मार्ग क्रमंक २६ : ठाणे रेलवे स्तानक (प) ~ खारघर (जलवायु विहार)
बस मार्ग क्रमंक २७ : ठाणे रेलवे स्तानक (प) ~ करावे सेक्टर ४६/४८
बस मार्ग क्रमंक २८ : ठाणे रेलवे स्तानक (प) ~ सी.बी.डी (आर्टिस्ट कालोनी)[मार्गे एम.आई.डी.सी]
बस मार्ग क्रमंक २९ : ठाणे रेलवे स्तानक (प) ~ खारघर (जलवायु विहार) [मार्गे नेरुल(पु)]
बस मार्ग क्रमंक ३४ : ठाणे रेलवे स्तानक (प) ~ करावे सेक्टर ४६/४८ (मार्गे नेरुल ल पी)


कल्याण - डोंबिवली महापालिका परिवहन (के.डी.म.टी)

KDMT Buses

कल्याण - डोम्बिवली महापालिका परिवहन (के.डी.म.टी) ने एक मात्र बस सेवेची सुरुवात केली आहे, जी कल्याण रेलवे स्तानक ते मुलुंड चेकनाका (मार्गे तीन हात नाका [मॅरेथॉन चौक]) जे ठान्याचा "आगरा रोडवर" धावते.


मीरा भायंदर महापालिका परिवहन (म.बी.म.टी.)

चित्र:MBMT.jpg
MBMT Buses

मीरा भायंदर महापालिका परिवहन ही सर्वात नविन परिवहन सेवा आहे, बस दहिसर चेकनाका ते वेर्सोवा [ठाणे] चेकनाका अशी सेवा पुरवते. आता परियंत ही बस सेवा चेकनाक्या पासून ते मीरा भायंदर शहरात पुरवते. परिवहन सेवेने आता ठाणे रेल्वे परियंत ही सेवा सुरु केलि आहे.

बस प्रकार बस क्रमंक बस मार्ग
मर्यादित १० मर्या भायंदर रेल्वे स्थानक (प) ~ ठाणे रेल्वे स्थानक (पू.) (मार्गे घोड़बंदर रोड)
सामान्य भायंदर रेल्वे स्थानक (प) ~ घोड़बंदर गाव (मार्गे कशिमिरा)

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) [एम. एस. आर. टी. सी.]

Shivneri with Asiad Bus at Vandana Depot
चित्र:ST Buses.jpg
New Long MSRTC Buses

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) ठाणे ते बोरिवली, भायंदर, पनवेल ह्या मध्यम पल्ल्याच्या सेवा आणि इतर शहरांसाठी लांब पल्ल्याच्या बससेवा पुरवते.

आगार वाहतूक प्रकार ठिकाण बस मार्ग
ठाणे रेल्वे स्थानक एशिआड
एस. टी. सामान्य
ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम बोरीवली, भायंदर, भिवंडी, नालासोपारा, पनवेल
वंदना शिवनेरी
एशिआड
एस. टी. सामान्य
३ पेट्रोल पंप, जवळ हरिनिवास सरकल पुणे, कोल्हापुर,सातारा,सांगली, सोलापुर, बेळगाव, हुबली , कारवार , हैद्राबाद , बंगळूर , गोवा
खोपट एशिआड
एस. टी. सामान्य
खोपट, जवळ कैडबरी जंकसन नाशिक, शिर्डी, धुळे, औरंगाबाद, जळगाव, रत्नागिरी, मालवण, अलिबाग, बडोदा, सूरत, अहमदाबाद

खासगी वाहतूक व्यवस्था

ऑटो रिक्शा

ऑटो रिक्शा सुरवातीचे मीटर भाड़े १० रुपये आहे.


टॅक्सी


वातानुकूलित टॅक्सी

---

ठाणे शहराला जोडणारे रस्ते

वाहतूक समस्या

ठाणे शहरातील वाहतुकीचे भविष्य

हे पहा

संदर्भ

  1. ^ a b http://www.thanemahapalika.com/english/transport.html
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; http://www.thanemahapalika.com/ENGLISH/transport.html नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ http://www.bestundertaking.com/TravelAsYouLike-Ticket.pdf
  4. ^ Mumbai Mirror reportRetrieved 2009-04-27
  5. ^ http://www.nmmt.in/routedetail.php


लेख संपादक

लेखात काही बदलाव कराचे असेल तर कुर्पाया करून चर्चा करावी

--Aceabhi9 १५:५१, २० एप्रिल २०१० (UTC)