"विधूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: विधुरमधला धु र्हस्व हवा.. संस्कृत तत्सम शब्दातला उपान्त्य इकार-उ... |
(काही फरक नाही)
|
१६:१३, २३ जानेवारी २०१० ची आवृत्ती
विधुरमधला धु र्हस्व हवा.. संस्कृत तत्सम शब्दातला उपान्त्य इकार-उकार शब्द मराठीत आल्यावरही तसाच राहतो. उदा. तरुण, वरुण, करुण, दारुण, मलिन, जटिल, सलिल(=पाणी), सलील(=खेळकर), समीप, प्राचीन, कुलीन, (सुस्व)रूप, वगैरे. कठिन(परंतु मराठीत कठीण), त्यामुळे काठिन्यस्तर(सं) आणि काठीण्यपातळी(म)--दोन्ही बरोबर..J १०:४३, २३ जानेवारी २०१० (UTC)