"धर्मवीर भारती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डाॅ. धर्मवीर भारती (मृत्यू : ४ सप्टेंबर १९९७) हे हिंदी लेखक, कवी, नाट... |
(काही फरक नाही)
|
२२:०७, ११ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
डाॅ. धर्मवीर भारती (मृत्यू : ४ सप्टेंबर १९९७) हे हिंदी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार होते. ते ’धर्मयुग’ साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक होते.
डाॅ. धर्मवीर भारती यांनी लिहिलेली पुस्तके
- कनुप्रिया (या पुस्तकाचा मराठी अनुवाद शरद 'रेशमेय' यांनी केला आहे.
- सुरज का सातवाँ घोडा
(अपूर्ण)