"ललिता गादगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
ललिता गादगे या मराठवाड्यातील कथा लेखिका |
ललिता गादगे या मराठवाड्यातील कथा लेखिका आहेत. त्यांचा कर्नाटकमधील बिदर या महाराष्ट्र सीमेवरच्या जिल्ह्यात, औराद (बारातळी) तालुक्यातील रक्षाळ या गावी झाला. नोकरीच्या निमित्ताने अहमदपूर येथे वास्तव्य. लघुकथांखेरी त्यांनी कविता, ललितगद्य, अनुवाद, समीक्षा असे वाड्मयीन प्रकार हाताळले आहेत.. |
||
==ललिता गादगे यांची प्रकाशित पुस्तके== |
==ललिता गादगे यांची प्रकाशित पुस्तके== |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
* ‘प्राजक्ताची फुले आणि दाह’ (२००२) |
* ‘प्राजक्ताची फुले आणि दाह’ (२००२) |
||
=== ललित गद्य === |
=== ललित गद्य === |
||
⚫ | |||
⚫ | |||
* ‘अंतरीचे धावे’ (आगामी) |
* ‘अंतरीचे धावे’ (आगामी) |
||
⚫ | |||
=== अनुवादीत === |
|||
⚫ | |||
⚫ | |||
=== अनुवादत === |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
==पुरस्कार आणि सन्मान== |
==पुरस्कार आणि सन्मान== |
||
* ‘फसवी |
* ‘फसवी क्षितिजे’, ‘अग्नीजळ’ काव्यसंग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार. |
||
* ‘दु:ख आणि अश्रू’ कथासंग्रहास कै. नरहर कुरुंदकर, बी. रघुनाथ पुरस्कार. |
* ‘दु:ख आणि अश्रू’ कथासंग्रहास कै. नरहर कुरुंदकर, बी. रघुनाथ पुरस्कार. |
||
* ‘खिडकीतलं आभाळ’ ललित लेखास गुणीजन साहित्य संमेलन पुरस्कार. |
* ‘खिडकीतलं आभाळ’ ललित लेखास गुणीजन साहित्य संमेलन पुरस्कार. |
||
* ‘प्राजक्ताची फुल आणि दाह’ कथासंग्रहास, ग्रामीण राज्यपुरस्कार, रोहिणी वाकडे पुरस्कार. |
* ‘प्राजक्ताची फुल आणि दाह’ कथासंग्रहास, ग्रामीण राज्यपुरस्कार, रोहिणी वाकडे पुरस्कार. |
||
* ‘नाळबंधाची कहाणी ललित लेखास, प्रसाद बन |
* ‘नाळबंधाची कहाणी ललित लेखास, प्रसाद बन वाड्मय पुरस्कार. |
||
* २००६ ला ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका’ पुरस्कार प्राप्त. |
* २००६ ला ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका’ पुरस्कार प्राप्त. |
||
* सिंधफणानगरी ([[माजलगाव]]) येथे १-२ फेब्रुवारी २०१४ या काळात झालेल्या ५व्या [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन |
* सिंधफणानगरी ([[माजलगाव]]) येथे १-२ फेब्रुवारी २०१४ या काळात झालेल्या ५व्या [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन|मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद. |
||
२०:४४, ११ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
ललिता गादगे या मराठवाड्यातील कथा लेखिका आहेत. त्यांचा कर्नाटकमधील बिदर या महाराष्ट्र सीमेवरच्या जिल्ह्यात, औराद (बारातळी) तालुक्यातील रक्षाळ या गावी झाला. नोकरीच्या निमित्ताने अहमदपूर येथे वास्तव्य. लघुकथांखेरी त्यांनी कविता, ललितगद्य, अनुवाद, समीक्षा असे वाड्मयीन प्रकार हाताळले आहेत..
ललिता गादगे यांची प्रकाशित पुस्तके
कविता संग्रह
- ‘फसवी क्षितीजे’ (१९९१)
- ‘अग्निजळ’ (१९९४)
- ‘संवेदन’ (२००८)
कथासंग्रह
- ‘आयुष्याच्या काठाकाठाने’ (१९९१)
- ‘दु:ख आणि अश्रू’ (१९९५)
- ‘प्राजक्ताची फुले आणि दाह’ (२००२)
ललित गद्य
- ‘अंतरीचे धावे’ (आगामी)
- ‘खिडकीतील आभाळ’ (२००६)
- ‘नाळबंधाची कहाणी’ (२००२)
अनुवादत
- ‘द विनर स्टॅण्ड्स अलेान’ (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक पाउलो कोएलो)(२०१३)
- ‘ईस्टोराइन ईरालू’(आगामी)(‘अ टेरिबल मॅट्रीऍर्की’ या नागालँडच्या लेखिकेच्या कादंबरीचा अनुवाद)
पुरस्कार आणि सन्मान
- ‘फसवी क्षितिजे’, ‘अग्नीजळ’ काव्यसंग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार.
- ‘दु:ख आणि अश्रू’ कथासंग्रहास कै. नरहर कुरुंदकर, बी. रघुनाथ पुरस्कार.
- ‘खिडकीतलं आभाळ’ ललित लेखास गुणीजन साहित्य संमेलन पुरस्कार.
- ‘प्राजक्ताची फुल आणि दाह’ कथासंग्रहास, ग्रामीण राज्यपुरस्कार, रोहिणी वाकडे पुरस्कार.
- ‘नाळबंधाची कहाणी ललित लेखास, प्रसाद बन वाड्मय पुरस्कार.
- २००६ ला ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका’ पुरस्कार प्राप्त.
- सिंधफणानगरी (माजलगाव) येथे १-२ फेब्रुवारी २०१४ या काळात झालेल्या ५व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.