Jump to content

"आशिया महामार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: National Highways (NH) म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय. State Highways (SH) म्हणजे राज्य महा...
(काही फरक नाही)

२२:३३, ९ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

National Highways (NH) म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय. State Highways (SH) म्हणजे राज्य महामार्ग, आणि Great Asian Highways (AH) म्हणजे आशियायी आंतरराष्ट्रीय महामार्ग होय. हा महामार्ग आशिया मधील देशांना जोडतो. उत्तर-दक्षिण महामार्गांना सम क्रमांक आणि पूर्व-पश्चिम महामार्गांना विषम क्रमांक दिले आहेत.

आशियायी महामार्ग क्रमांक ४६ हा धुळे-ते कलकत्ता असा आहे.