"अपर्णा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अपर्णा भावे या एक मराठी लेखिका आहेत. ==अपर्णा भावे यांनी लिहिलेली...
(काही फरक नाही)

१४:२८, २५ जानेवारी २०२० ची आवृत्ती

अपर्णा भावे या एक मराठी लेखिका आहेत.

अपर्णा भावे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अनोखं नातं (कथासंग्रह)
  • ऊब (कथासंग्रह)
  • कुंपण (कथासंग्रह)
  • खतरनाक खेळणं (अनुवादित पेरी मेसन कादंबरी, मूळ लेखक : अर्ल स्टॅनले गार्डन)
  • गोष्टी क्षणांच्या (कथासंग्रह)
  • चकवा (कथा)
  • पछाडलेला नवरा (अनुवादित पेरी मेसन कादंबरी, मूळ लेखक : अर्ल स्टॅनले गार्डन)
  • परकी (कथा)
  • पार्टनर (कादंबरी)
  • पेच (कथा)
  • बदनाम नववधू (अनुवादित पेरी मेसन कादंबरी, मूळ लेखक : अर्ल स्टॅनले गार्डन)
  • बेनकाब (कथा)
  • ब्लॅकमेल (अनुवादित पेरी मेसन कादंबरी, मूळ लेखक : अर्ल स्टॅनले गार्डन)
  • ब्लॅक मेलरचा डाव (अनुवादित पेरी मेसन कादंबरी, मूळ लेखक : अर्ल स्टॅनले गार्डन)
  • भोवरा (कादंबरी)
  • युनिक
  • रामबाण (कादंबरी)
  • वणवा
  • वेदना (कथासंग्रह)
  • शाल्मली (कादंबरी)
  • सागर लहरी (कथा)