Jump to content

"भारती वैशंपायन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ.भारती वैशंपायन (जन्म : १ जानेवारी १९५४; मृत्यू : १९ जानेवारी २०...
(काही फरक नाही)

१७:३५, २१ जानेवारी २०२० ची आवृत्ती

डाॅ.भारती वैशंपायन (जन्म : १ जानेवारी १९५४; मृत्यू : १९ जानेवारी २०२०) या जयपूर-अत्रोली घराण्याच्या शास्त्रीय गायिका व कोल्हापूर विद्यापीठातील संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख होत्या.