Jump to content

"वर्षारंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जानेवारी १ला हा सार्वजनिकरीत्या वर्षारंभाचा पहिला दिवस असला तर...
(काही फरक नाही)

१५:४८, ८ जानेवारी २०२० ची आवृत्ती

जानेवारी १ला हा सार्वजनिकरीत्या वर्षारंभाचा पहिला दिवस असला तरी, जगांतील देश, धर्म यांच्या हिशोबाने जगात ३६५ दिवसांत ८० वर्षारंभ दिन येतात. यांपैकी कित्येक तारखा समान असल्या तरी १२ महिन्यांत ५८ दिवस असे आहेत की त्या दिवशी कुठला ना कुठला वर्षारंभ दिवस असतो.

आज जे इसवी सनाचे संवत्सर अंमलात आहे ते ख्रिश्नन धर्मगुरू आठवा पोप ग्रेगरी यांनी १५८२ साली तयार केले. त्याच्या आधीचे ज्युलियन कॅलेंडर ज्युलियस