"शांता गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''शांता गोखले''' या लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक आहेत. |
'''शांता गोखले''' या द्विभाषिक लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक आहेत. त्या मराठीत तसेच इंग्रजीतही लिहितात. त्यांचे अत्मकथनात्मक पुस्तक इंग्रजीत आहे, कारण तशी प्रकाशकांची मागणी होती. शांता गोखले यांनी त्याच कारणासाठी त्यांच्या वडिलांबद्दलही इंग्रजीत लिहिले आहे. |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
* The Scenes we Made : An Oral History of Experimental Theatre in Mumbai (माहितीपर) |
* The Scenes we Made : An Oral History of Experimental Theatre in Mumbai (माहितीपर) |
||
==पुरस्कार== |
|||
* शांता गोखले यांना एक द्वैभाषिक लेखिका म्हणून मुंबईतल्या ‘टाटा लिटलाइव्ह’ साहित्योत्सवात प्रतिष्ठेचा असा 'कारकीर्द-गौरव' हा पुरस्कार मिळाला आहे. |
|||
२३:००, १९ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
शांता गोखले या द्विभाषिक लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक आहेत. त्या मराठीत तसेच इंग्रजीतही लिहितात. त्यांचे अत्मकथनात्मक पुस्तक इंग्रजीत आहे, कारण तशी प्रकाशकांची मागणी होती. शांता गोखले यांनी त्याच कारणासाठी त्यांच्या वडिलांबद्दलही इंग्रजीत लिहिले आहे.
शांता गोखले यांची पुस्तके
- एम आणि हूमराव (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जेरी पिंटो)
- त्या वर्षी (कादंबरी)
- प्रायोगिक रंगभूमी - तीन अंक (मूळ इंग्रजी ग्रंथाचे संपादन; अनुवाद/संपादन माधव वझे)
- रीटा वेलिणकर (कादंबरी)
- The Scenes we Made : An Oral History of Experimental Theatre in Mumbai (माहितीपर)
पुरस्कार
- शांता गोखले यांना एक द्वैभाषिक लेखिका म्हणून मुंबईतल्या ‘टाटा लिटलाइव्ह’ साहित्योत्सवात प्रतिष्ठेचा असा 'कारकीर्द-गौरव' हा पुरस्कार मिळाला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |