"निनाद फाउंडेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
२ कोणत्याही संस्थेचे निनादला आर्थिक पाठबळ नाही, आत्तापर्यंत संस्थेचे उपक्रम हे महिन्याला सर्व सदस्यांकडून किमान ५० रु. योगदान जमा करून झाले आहे. |
२ कोणत्याही संस्थेचे निनादला आर्थिक पाठबळ नाही, आत्तापर्यंत संस्थेचे उपक्रम हे महिन्याला सर्व सदस्यांकडून किमान ५० रु. योगदान जमा करून झाले आहे. |
||
३ ‘निनाद’ |
३ ‘निनाद’ च्या सदस्यांची आर्थिक क्षमता पाहिली जात नाही तर, सभासदांच्या गुणकौशल्याना आणि सहभागाला महत्त्व असते. |
||
४ ‘निनाद’ मधील सदस्यांबरोबरच नवीन सदस्यांच्या मदतीने ‘निनाद’ चा विकास होत आहे. |
४ ‘निनाद’ मधील सदस्यांबरोबरच नवीन सदस्यांच्या मदतीने ‘निनाद’ चा विकास होत आहे. |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
* संस्थेने २०१९-२०२० या वर्षात सासवड मधील जाधवगड येथे ५५ कडुलिंबाची झाडे लावली. ह्या झाडांची नियमित काळजी घेतली जाते. |
* संस्थेने २०१९-२०२० या वर्षात सासवड मधील जाधवगड येथे ५५ कडुलिंबाची झाडे लावली. ह्या झाडांची नियमित काळजी घेतली जाते. |
||
* दौंड तालुक्यातील पारगाव या गावामध्ये विद्यार्थ्यांनी खड्डे खोदून ११० झाडे लावली. |
* दौंड तालुक्यातील पारगाव या गावामध्ये विद्यार्थ्यांनी खड्डे खोदून ११० झाडे लावली. |
||
* गरजू व्यक्तींना मदत म्हणून सुस्थितीत असलेले कपडे गोळा केले आणि त्या कपड्यांचे वाटप |
* गरजू व्यक्तींना मदत म्हणून सुस्थितीत असलेले कपडे गोळा केले आणि त्या कपड्यांचे वाटप (कोणत्या गावात?). |
||
* म.ए.सो. ने आयोजित केलेल्या विद्यादान निधी या उपक्रमाअतंर्गत “निनाद |
* म.ए.सो. ने आयोजित केलेल्या विद्यादान निधी या उपक्रमाअतंर्गत “निनाद फाऊंडेशनतर्फे” होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली.(कुठल्या विद्यार्थ्यांना?) |
||
* दौंड तालुक्यातील पारगावमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना कपडे,पाटी-पेन्सिल,व |
* दौंड तालुक्यातील पारगावमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना कपडे, पाटी-पेन्सिल,व पणत्या वाटल्या. |
||
* दौंड तालुक्यातील नानगाव(अमोनिमाळ) येथील जि.प प्राथमिक |
* दौंड तालुक्यातील नानगाव (अमोनिमाळ) येथील जि.प प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा साहित्य यांचे वाटप केले. |
||
* |
* वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून, हुशार आणि होतकरू मुलांना बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य वाटले. |
||
* मकर संक्रातीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन त्यांना धान्य देऊन त्यांच्यासोबत सण साजरा केला. |
* मकर संक्रातीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन त्यांना धान्य देऊन (धान्याचे त्यांनी काय केले?) त्यांच्यासोबत सण साजरा केला. |
||
* |
* सांगलीमध्ये ओढवलेल्या प्रसंगात (कोणत्या प्रसंगात आणि केव्हाच्या?) “निनाद फाऊंडेशन”ने तेथील नागरिक (!) विद्यार्थांना '''शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या ज्ञानर्जनामध्ये भर''' पडण्यासाठी मदतीचा |
||
== आत्तापर्यंत (म्हणजे केव्हापर्यंत?) निनाद फाऊंडेशनला काम करण्यास संधी मिळालेल्या ठिकाणांची नावे == |
|||
* पारगाव |
* पारगाव |
||
ओळ ४०: | ओळ ४०: | ||
* निमोणे |
* निमोणे |
||
* न्हावरा |
* न्हावरा |
||
* जाधवगड |
* जाधवगड (सासवड) |
||
* अंकलखोप |
* अंकलखोप (सांगली) |
||
* मातोश्री वृद्धाश्रम |
* मातोश्री वृद्धाश्रम (पुणे) |
||
<br /> |
|||
== संदर्भ == |
|||
* http://darpannews.co.in/?p=6359 |
* http://darpannews.co.in/?p=6359 |
२०:३८, २९ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती
‘निनाद फाउंडेशन’ ही संस्था पर्यावरणाचे आणि निसर्गाचे संवर्धन करण्याच्या हेतूने सन २०१८ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर निनाद’ मार्फत पर्यावरण सुरक्षिततेसाठी अनेक उपक्रम ‘ राबवण्यात आले. पर्यावरणामध्ये देखील वृक्षारोपण हा विषय ‘निनाद’ च्या केंद्रस्थानी असून लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याकडे ‘निनाद’ चा कल असतो. ही संस्था पर्यावरणाबरोबरच त्याच्या संरक्षणासाठी लोकप्रबोधनही करते.
‘निनाद फाऊंडेशन’ हे महाराष्ट्र राज्यातील विविध गावांमध्ये काम करीत असून त्याची स्थापना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे.
वैशिष्ट्य :
१ ‘निनाद फाऊंडेशन’ म्हणजे तरुणांनी पर्यावरणासाठी केलेले काम.
२ कोणत्याही संस्थेचे निनादला आर्थिक पाठबळ नाही, आत्तापर्यंत संस्थेचे उपक्रम हे महिन्याला सर्व सदस्यांकडून किमान ५० रु. योगदान जमा करून झाले आहे.
३ ‘निनाद’ च्या सदस्यांची आर्थिक क्षमता पाहिली जात नाही तर, सभासदांच्या गुणकौशल्याना आणि सहभागाला महत्त्व असते.
४ ‘निनाद’ मधील सदस्यांबरोबरच नवीन सदस्यांच्या मदतीने ‘निनाद’ चा विकास होत आहे.
५ ‘निनाद’ मधील प्रत्येक सदस्य एकसमान पातळीवर राहून आपली कामगिरी पार पडत आहे.
फाऊंडेशनचे विविध उपक्रम :
- नानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी वृक्षारोपण.
- अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण. (अंगणवाडीतील मुलांना काही शिक्षणसाहित्य लागत नाही.!!!)
- संस्थेने २०१९-२०२० या वर्षात सासवड मधील जाधवगड येथे ५५ कडुलिंबाची झाडे लावली. ह्या झाडांची नियमित काळजी घेतली जाते.
- दौंड तालुक्यातील पारगाव या गावामध्ये विद्यार्थ्यांनी खड्डे खोदून ११० झाडे लावली.
- गरजू व्यक्तींना मदत म्हणून सुस्थितीत असलेले कपडे गोळा केले आणि त्या कपड्यांचे वाटप (कोणत्या गावात?).
- म.ए.सो. ने आयोजित केलेल्या विद्यादान निधी या उपक्रमाअतंर्गत “निनाद फाऊंडेशनतर्फे” होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली.(कुठल्या विद्यार्थ्यांना?)
- दौंड तालुक्यातील पारगावमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना कपडे, पाटी-पेन्सिल,व पणत्या वाटल्या.
- दौंड तालुक्यातील नानगाव (अमोनिमाळ) येथील जि.प प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा साहित्य यांचे वाटप केले.
- वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून, हुशार आणि होतकरू मुलांना बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य वाटले.
- मकर संक्रातीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन त्यांना धान्य देऊन (धान्याचे त्यांनी काय केले?) त्यांच्यासोबत सण साजरा केला.
- सांगलीमध्ये ओढवलेल्या प्रसंगात (कोणत्या प्रसंगात आणि केव्हाच्या?) “निनाद फाऊंडेशन”ने तेथील नागरिक (!) विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या ज्ञानर्जनामध्ये भर पडण्यासाठी मदतीचा
आत्तापर्यंत (म्हणजे केव्हापर्यंत?) निनाद फाऊंडेशनला काम करण्यास संधी मिळालेल्या ठिकाणांची नावे
- पारगाव
- नानगाव
- पारगाव( वाडी-वस्ती)
- नानगाव(वाडी-वस्ती)
- देलवडी
- निमोणे
- न्हावरा
- जाधवगड (सासवड)
- अंकलखोप (सांगली)
- मातोश्री वृद्धाश्रम (पुणे)