"प्रभाकर भोगले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रभाकर भोगले हे एक मराठी साहित्यिक आहेत. ==प्रभाकर भोगले यांनी ल... |
(काही फरक नाही)
|
२२:०६, २७ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती
प्रभाकर भोगले हे एक मराठी साहित्यिक आहेत.
प्रभाकर भोगले यांनी लिहिलेली पुस्तके
- तू हसत रहा (विनोदी कथासंग्रह)
- मालवणी मुलखातील सण, उत्सव, रुढी, परंपरा
- मालवणी शब्द, साधने आणि जीवनशैली
- हसरी भगल (विनोद)
- हसहसाट (कथासंग्रह)
पुरस्कार आणि सन्मान
- प्रभाकर भोगले हे २३ जून २०१९ रोजी मुंबईत भरलेल्या ६व्या मालवणी बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.