Jump to content

"ताट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Bombay Thali - Tamil Nadu Bhavan.jpg|right|thumb|ताट व वाट्यांमध्ये वाढलेले भारतीय जेवण]]
[[File:Bombay Thali - Tamil Nadu Bhavan.jpg|right|thumb|ताट व वाट्यांमध्ये वाढलेले भारतीय जेवण]]
{{गल्लत|तट}}
{{गल्लत|तट}}
'''ताट''' हे एक पसरट, आठ ते पंधरा इंच व्यासाचे वर्तुळाकार बुटके पात्र आहे. ताटामध्ये जेवणासाठी भात-पोळीसारखे अन्न वाढतात. ताट हे पितळेचे किंवा चांदीचे असते. ताटाचे काठ हे एखाद इंच लांबीचे असून ताटाशी विशाल कोन करून असतात. जर हा कोन नव्वद अंशाचा असेल तर त्या ताटाला थाळी म्हणतात.
'''ताट''' हे एक पसरट, गोलाकार पाकसाधन आहे ज्यामध्ये सामान्यत: अन्न वाढून घेतले जाते. ते विविध धातूंचे अथवा काच किंवा पोर्सेलिनचे बनलेले असते.

वाटी ही ताटाची जोडीदारीण असते. ताट-वाटी किंवा ताटे-वाट्या हे शब्द असेच उच्चारले जातात.

ताटाचा व्यास जर आठ इंचापेक्षा कमी असेल तर त्याला ताटली म्हणतात.

{{विस्तार}}
{{विस्तार}}

२३:१३, २२ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

ताट व वाट्यांमध्ये वाढलेले भारतीय जेवण

ताट हे एक पसरट, आठ ते पंधरा इंच व्यासाचे वर्तुळाकार बुटके पात्र आहे. ताटामध्ये जेवणासाठी भात-पोळीसारखे अन्न वाढतात. ताट हे पितळेचे किंवा चांदीचे असते. ताटाचे काठ हे एखाद इंच लांबीचे असून ताटाशी विशाल कोन करून असतात. जर हा कोन नव्वद अंशाचा असेल तर त्या ताटाला थाळी म्हणतात.

वाटी ही ताटाची जोडीदारीण असते. ताट-वाटी किंवा ताटे-वाट्या हे शब्द असेच उच्चारले जातात.

ताटाचा व्यास जर आठ इंचापेक्षा कमी असेल तर त्याला ताटली म्हणतात.