"शिवलीलामृत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
श्रीधरस्वामी नाझरेकरांनी लिहिलेल्या शिवलीलामृत या ग्रंथाला २३ फेब्रुवारी २०१९ रोजी ३०० वर्षे झाली. काशी विश्वेश्वराच्या देवळात बसून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवभक्त या ग्रंथाची पारायणे करतात. शिवलीलामृतात १४ अध्याय असून एकूण २४५० ओव्या आहेत. सोवळ्याविना वाचता येईल असा, कोणताही विशिष्ट अध्याय वाचण्याचे बंधन नसलेला, स्त्रियांनाही पारायण करता येईल असा हा लोकप्रिय ग्रंथ आहे. शिवलीलामृताची भारतातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. मूळ हस्तलिखिताची मुद्रित प्रत १८९२ सालापासून मिळू लागली. |

शिवलीलामृताची सुरुवात |
शिवलीलामृताची सुरुवात :- |
||
⚫ | |||
⚫ | |||
:अदि अनादि मायातीता |
|||
: पूर्णब्रह्मानंदशाश्वता |
|||
:हेरंबताता जगद् गुरो |
|||
: |
|||
[[वर्ग: |
[[वर्ग:मराठी काव्य]] |
२०:५०, १० नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती
शिवलीलामृत हा श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी लिहिलेला मराठी काव्यग्रंथ आहे.
या ग्रंथाला २३ फेब्रुवारी २०१९ रोजी ३०० वर्षे झाली. काशी विश्वेश्वराच्या देवळात बसून श्रीधरस्वामींनी हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवभक्त या ग्रंथाची पारायणे करतात. शिवलीलामृतात १४ अध्याय असून एकूण २४५० ओव्या आहेत. सोवळ्याविना वाचता येईल असा, कोणताही विशिष्ट अध्याय वाचण्याचे बंधन नसलेला, स्त्रियांनाही पारायण करता येईल असा हा लोकप्रिय ग्रंथ आहे. शिवलीलामृताची भारतातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. मूळ हस्तलिखिताची मुद्रित प्रत १८९२ सालापासून मिळू लागली.
श्रीधरस्वामी नाझरेकरांनी लिहिलेल्या शिवलीलामृत या ग्रंथाला २३ फेब्रुवारी २०१९ रोजी ३०० वर्षे झाली. काशी विश्वेश्वराच्या देवळात बसून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवभक्त या ग्रंथाची पारायणे करतात. शिवलीलामृतात १४ अध्याय असून एकूण २४५० ओव्या आहेत. सोवळ्याविना वाचता येईल असा, कोणताही विशिष्ट अध्याय वाचण्याचे बंधन नसलेला, स्त्रियांनाही पारायण करता येईल असा हा लोकप्रिय ग्रंथ आहे. शिवलीलामृताची भारतातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. मूळ हस्तलिखिताची मुद्रित प्रत १८९२ सालापासून मिळू लागली.
शिवलीलामृताची सुरुवात :-
- ॐ नमोजी शिवा अपरिमिता ।
- अदि अनादि मायातीता
- पूर्णब्रह्मानंदशाश्वता
- हेरंबताता जगद् गुरो