"सामने निश्चिती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: कोणत्याही गैरमार्गाचा वापर करून मॅचचा निकाल हवा तसा करून घेण्या... |
(काही फरक नाही)
|
१७:३९, ४ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती
कोणत्याही गैरमार्गाचा वापर करून मॅचचा निकाल हवा तसा करून घेण्याच्या प्रयत्नाला मॅच फिक्सिंग (सामने निश्चिती) म्हणतात. अशा प्रयत्नांत अडकलेले क्रिकेट खेळाडू आणि फ्रँचायझी :
शाकिब अल हसन
हा बांगला देशचा ऑलराऊंडर खेळाडू ५६ कसोटी सामने खेळला आहे. त्यांत त्याने पाच शतके व २४ अर्धशतके केली आहेत. २०१९ नोव्हेंबरपर्यंत त्याने एकूण ३,८६२ धावा केल्या आहेत. ह्या सामन्यांत त्याने २१० बळी घेतले आहेत.
खेळलेल्या एकूण २०६ एकदिवसीय सामन्यांमध्ये शाकिबने नऊ शतके व ४७ अर्धशतके केली आहेत, २६० बळी घेतले आहेत आणि एकूण ६,३२३ धावा केल्या आहेत.
७६ टी-ट्वेंटी सामन्यांत शाकिबच्ने जरी एकही शतक केले नसले तरी नऊ अर्धशतके केली आहेत. गोलंदाजी करून त्याने ह्या सामन्यांत एकूण ९२ बळी घेतले आहेत.
अशा ह्या अष्टपैलू खेळाडूशी सामने निश्चिती करून जुगार खेळणाऱ्या बुकींनी २०१८ साली तीनदा संपर्क केला होता. शाकिबने ही माहिती ICC-International Cricket Council-आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेपासून लपवली. त्याबद्दल सजा म्हणून शाकिबला २९ ऑक्टोबर २०२०पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळता येणार नाहीत.
मार्क वाॅ-शेन वाॅर्न
मोहम्मद अशरफुल
हँन्सी क्रोन्ये
किस क्रेन्स व ल्यू व्हिन्सेन्ट
अजय जाडेजा
मनोज प्रभाकर
अजय शर्मा
कपिलदेव
(अपूर्ण लेख)