"शोभा गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. डाॅ शोभा गायकवाड या एक मराठी लेखिका व प्राध्यापक आहेत. ==कौट...
(काही फरक नाही)

१६:३३, २७ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

प्रा. डाॅ शोभा गायकवाड या एक मराठी लेखिका व प्राध्यापक आहेत.

कौटुंबिक

कै. राजाभाऊ ऊर्फ माधव गायकवाड हे त्यांचे पती. शोभा गायकवाड यांना स्वप्नजा रेडकर (मुंबई), अबोली या कन्या आणि अजिंक्य नावाचे पुत्र आहेत.

शोभा गायकवाड यांची प्रकाशित पुस्तके

  • आम्ही सारे शहाणे (बालसाहित्य)
  • जगावेगळे सारे काही … (कथासंग्रह)
  • धडपडणारी पाऊले (बालसाहित्य)
  • संत तुकाराम - व्यक्ती व वाङ्मय

शोभा गायकवाड यांना मिळालेले पुरस्कार

  • २०१० सालचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (नवी दिल्ली)