Jump to content

"जुनी नाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हिंदुस्थानात मोगल काळापासून सन १९५०पर्यंत वापरात असलेल्या नाण...
(काही फरक नाही)

१९:४५, २६ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

हिंदुस्थानात मोगल काळापासून सन १९५०पर्यंत वापरात असलेल्या नाण्यांची नावे :

फुटकी कवडी. ३ फुटक्या कवड्या म्हणजे एक कवडी.

दमडी. दहा कवड्या म्हणजे एक दमडी. एक दमडी म्हणजे ३/४ पै.

धेला. २ दमड्या म्हणजे एक धेला. २ धेले म्हणजे एक पैसा.

पै. तीन पै म्हणजे एक पैसा.

अर्धा पैसा. हे एक नाणे होते. १९४७ साली बंद झाले.

ढब्बू पैसा. दोन पैसे म्हणजे एक ढब्बू. यालाच अर्धा आणा म्हणत.

आणा. चार पैसे म्हणजे एक आणा, बारा पै एक पैसा.

अर्धा आणा. म्हणजे ढब्बू पैसा.

पावणा. पाऊण आणा (तीन पैसे) एक पावणा. पावणा नावाचे नाणे नव्हते, पण शब्द वापरात होता. एक कप चहाची किंमत एक पावणा असे.

चवली. दोन आणे एक चवली.

पावली. चार आणे एक पावली.. दोन चवल्या एक पावली.

अधेली. आठ आणे एक अधेली. दोन पावल्या एक अधेली.

रुपया. १२ आणे, ६४ पैसे किंवा १९२ पया म्हणजे एक रुपया.