"मा.गो. देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मा.गो. देशमुख हे एक मराठी लेखक आहेत. उमरखेडला प्राध्यापक असलेले द... |
(काही फरक नाही)
|
२०:३५, १९ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती
मा.गो. देशमुख हे एक मराठी लेखक आहेत. उमरखेडला प्राध्यापक असलेले देशमुख स्त्रीशिक्षणाविषयी कमालीचे दक्ष होते. त्यांनी केवळ मॅट्रिक असलेल्या आपल्या पत्नीला (उ़षा देशमुख यांना उच्चशिक्षण घ्यायला लावले. नंतरची दहा वर्षे रौप्यपदके मिळवत पीएच.डी. केलेल्या उषाताई प्राध्यापक झाल्या आणि पुढे त्यांनी ४० वर्षे अध्यापन केले.