Jump to content

"जयंत कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. जयंत कुलकर्णी हे एक मराठी लेखक आणि अनुवादक आहेत. ==दाॅ. जयंत क...
(काही फरक नाही)

१४:४५, १५ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

डाॅ. जयंत कुलकर्णी हे एक मराठी लेखक आणि अनुवादक आहेत.

दाॅ. जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके

  • एक डाॅक्टर असलेला इंजिनिअर (डाॅ. चिं.मो. पंडित यांचा गौरवग्रंथ, संपादन : सुलक्षणा महाजन, मूळ संकल्पना : जयंत कुलकर्णी)
  • ओळख महाराष्ट्र अपार्टमेंट कायद्याची
  • गुलामीची १२ वर्षे (अनुवादित, साॅलोमन नाॅरथपच्या मूळ इंग्रजी Twelve Years a Slave चा मराठी अनुवाद)
  • मराठा लाईट इन्फ्रंट्री (माहितीपर)
  • स्ट्राँगरूम… आठवणींची

जयंत एस. कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके

  • शतबोधामृत

जयंत विठ्ठल कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके

  • सुन जा दिल की दास्तां… (ललित)