Jump to content

"अशोक चौसाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. अशोक एस. चौसाळकर हे एक मराठी लेखक आहेत. ==अशोक चौसाळकरांनी लिह...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
* कॉ. गोविंद पानसरे - समग्र वाड्मय (२ खंड)
* कॉ. गोविंद पानसरे - समग्र वाड्मय (२ खंड)
* संस्कृतिभाष्यकार डी. डी. कोसंबी
* संस्कृतिभाष्यकार डी. डी. कोसंबी
* धर्म, समाज आणि राजकारण (संपादित, कोल्हापुरात श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील आठ व्याख्याने)
* धर्म, समाज आणि राजकारण
* नवरात्र
* नवरात्र
* न्याय आणि धर्म
* न्याय आणि धर्म

००:०४, २९ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

डाॅ. अशोक एस. चौसाळकर हे एक मराठी लेखक आहेत.

अशोक चौसाळकरांनी लिहिलेली पुस्तके

  • आगरकर विचार (सहलेखक - तानाजी ठोंबरे, डाॅ. भा.ल. भोळे)
  • आगरकरांचे राजकीय विचार
  • आधुनिक भारतीय राजकीय विचार : प्रवाह आणि अंत:प्रवाह
  • आधुनिक राजकीय सिद्धान्त (स्पर्धा परीक्षेसाठीचे पुस्तक)
  • कोल्हापुरातील सामाजिक व राजकीय चळवळी (सहलेखक - रणधीर शिंदे)
  • कॉ. गोविंद पानसरे - समग्र वाड्मय (२ खंड)
  • संस्कृतिभाष्यकार डी. डी. कोसंबी
  • धर्म, समाज आणि राजकारण (संपादित, कोल्हापुरात श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील आठ व्याख्याने)
  • नवरात्र
  • न्याय आणि धर्म
  • प्राचीन भारतीय राजकीय विचार
  • महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ
  • मार्क्सवाद - उत्तर मार्क्सवाद
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे धर्मविषयक विचार
  • कॉ. श्रीपाद अमृत डांगे