"जयराम पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पं. जयराम पोतदार हे एक हार्मोनियमवादक आहेत. त्याशिवाय ते उत्तम ले... |
(काही फरक नाही)
|
१३:१८, २१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
पं. जयराम पोतदार हे एक हार्मोनियमवादक आहेत. त्याशिवाय ते उत्तम लेखक आहेत. मराठी संगीत नाटके आणि त्यांतील गायक-कलावंत यांच्याविषयी त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत.
पं. जयराम पोतदार यांची पुस्तके
- कथामय नाट्यसंगीत
- बहुआयामी नाट्यसंगीत
- वेध मराठी नाटयसंगीताचा
- संगीतसूर्य डाॅ. वसंतराव देशपांडे