Jump to content

"भास्कर गिरिधारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डाॅ. भास्कर व्यंकटराव गिरिधारी हे एक वैचारिक लेखन करणारे मराठी लेखक होते.
प्रा. डाॅ. भास्कर व्यंकटराव गिरिधारी (जन्म : औरंगाबाद, १० जुलै १९४४हे एक वैचारिक लेखन करणारे मराठी लेखक आहेत.

भास्कर गिरिधारी हे ३० वर्षे मराठीचे प्राध्यापक आणि मराठी विभागप्रमुख होते.

==डाॅ. गिरिधारी यांनी लिहिलेली पुस्तके==
==डाॅ. गिरिधारी यांनी लिहिलेली पुस्तके==
ओळ २१: ओळ २३:
==पुरस्कार==
==पुरस्कार==
* 'मराठी साहित्यातील ययाती' या ग्रंथाला (१) इचलकरंजी प्रतिष्ठानचा पुरस्कार आणि (२) पुण्याचा मराठी ग्रंथोत्तेजक पुरस्कार
* 'मराठी साहित्यातील ययाती' या ग्रंथाला (१) इचलकरंजी प्रतिष्ठानचा पुरस्कार आणि (२) पुण्याचा मराठी ग्रंथोत्तेजक पुरस्कार

(अपूर्ण)

२३:०७, १८ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

प्रा. डाॅ. भास्कर व्यंकटराव गिरिधारी (जन्म : औरंगाबाद, १० जुलै १९४४हे एक वैचारिक लेखन करणारे मराठी लेखक आहेत.

भास्कर गिरिधारी हे ३० वर्षे मराठीचे प्राध्यापक आणि मराठी विभागप्रमुख होते.

डाॅ. गिरिधारी यांनी लिहिलेली पुस्तके

  • आरसा : आदिवासी जीवन शैलीचा!
  • आलेख (समीक्षा लेखसंग्रह)
  • करमणूक (मराठी भाषेतील ह.ना. आपटे संपादक असलेल्या 'करमणूक' साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या लेखनाचा परामर्श)
  • कर्ण आणि मराठी प्रतिभा (समीक्षात्मक ग्रंथ)
  • चळवळ्या माणू (संपादित)
  • नामदार गोपाळ कृष्ण गोखले : जीवन-परिचय (संपादित)
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : जनजागरण कार्य
  • पंडिती साहित्य
  • मध्ययुगीन वाङ्‌मयप्रवाह : निवडक वेचे (संपादित)
  • मराठी लेखन-शुद्धी
  • मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग
  • मराठी साहित्यातील ययाती
  • महाभारतातील श्रीदुर्गास्तोत्र (संपादित)
  • रूपरेषा आणि निष्कर्ष (पीएचडीचा प्रबंध)
  • वनवासी-कोकणा शब्दकोश (संपादित)
  • विश्व वनवासींचे

पुरस्कार

  • 'मराठी साहित्यातील ययाती' या ग्रंथाला (१) इचलकरंजी प्रतिष्ठानचा पुरस्कार आणि (२) पुण्याचा मराठी ग्रंथोत्तेजक पुरस्कार

(अपूर्ण)