"भास्कर गिरिधारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डाॅ. भास्कर व्यं. गिरिधारी हे एक वैचारिक लेखन करणारे मराठी लेखक ह... |
(काही फरक नाही)
|
२२:४८, १८ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
डाॅ. भास्कर व्यं. गिरिधारी हे एक वैचारिक लेखन करणारे मराठी लेखक होते.
डाॅ. गिरिधारी यांनी लिहिलेली पुस्तके
- करमणूक (मराठी भाषेतील ह.ना. आपटे संपादक असलेल्या 'करमणूक' साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या लेखनाचा परामर्श)
- कर्ण आणि मराठी प्रतिभा (समीक्षात्मक ग्रंथ)
- चळवळ्या माणू (संपादित)
- नामदार गोपाळ कृष्ण गोखले : जीवन-परिचय (संपादित)
- पंडिती साहित्य
- मध्ययुगीन वाङ्मयप्रवाह : निवडक वेचे (संपादित)
- मराठी शुद्धलेखनाचा मार्ग
- मराठी साहित्यातील ययाती
- महाभारतातील श्रीदुर्गास्तोत्र (संपादित)
- रूपरेषा आण निष्कर्ष (पीएचडीचा प्रबंध)
- वनवासी-कोकणा शब्दकोश (संपादित)
पुरस्कार
- 'मराठी साहित्यातील ययाती' या ग्रंथाला (१) इचलकरंजी प्रतिष्ठानचा पुरस्कार आणि (२) पुण्याचा मराठी ग्रंथोत्तेजक पुरस्कार