"एन. दत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: एन. दत्ता - पूर्ण नाव दत्ता बाबुराव नाईक (मृत्यू : ३० डिसेंबर १९८७) ह... |
(काही फरक नाही)
|
१६:२६, ३ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
एन. दत्ता - पूर्ण नाव दत्ता बाबुराव नाईक (मृत्यू : ३० डिसेंबर १९८७) हे हिंदी/मराठी चित्रपटांना संगीत देणारे एक मराठी संगीत दिग्दर्शक होते.
एन. दत्ता यांचे संगीत असलेले हिंदी/मराठी चित्रपट
- अलबेला मस्ताना (१९६७)
- आग और तूफान (१९७५)
- आग और दाग (१९७०)
- आवारा अब्दुल्ला (१९६३)
- इन्स्पेक्टर (१९७०)
- उस्ताद ४२० (१९६९)
- एक दोन तीन (मराठी, १९६४)
- एक मासूम (१९६९)
- गोपाल कृष्ण (हिंदी-मराठी, १९६५)
- चाँद की दीवार (१९६४)
- चेहरे पे चेहरा (१९८१)
- जवान मर्द (१९६६)
- तिथे नांदते लक्ष्मी (मराठी, १९७१)
- नया रास्ता (१९७०)
- पत्थर का ख्वाब (१९६९)
- बाळा गाऊं कशी अंगाई (मराठी, १९७७)
(अपूर्ण)