Jump to content

"राम नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
राम नदी ही पुणे शहरात असलेली एक नदी आहे. ती पुण्याच्या वायव्येला असलेल्या कठपेवाडी येथील डॊंगरात उगम पावते आणि पुण्यातील बावधन, [[पाषाण]], बाणेर, औंध भागांतून वाहत जात मुळा नदीला मिळते. बेकायदेशीर घरबांधणीमुळे राम नदीचे पात्र आकसले आहे., व तिच्यात केरकचरा टाकल्याने तिला नाल्याचे स्वरूप आले आहे.
राम नदी ही पुणे शहरात असलेली एक नदी आहे. ती पुण्याच्या वायव्येला असलेल्या मुळशी तालुक्यातील खाटपेवाडी येथील डॊंगरात उगम पावते आणि पुण्यातील वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकूम, भूगाव, बावधन, सुतारवाडी करत पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंध असा १८ किमीचा प्रवास करत मुळा नदीला मिळते. यामध्ये भुकूम, भूगाव आणि बावधन या तीन ग्रामपंचायती रामनदीच्या काठावर वसल्या आहेत. बावधन, [[पाषाण]], बाणेर, औंध भागांतून वाहत जात मुळा नदीला मिळते. बेकायदेशीर घरबांधणीमुळे राम नदीचे पात्र आकसले आहे, व तिच्यात केरकचरा टाकल्याने तिला नाल्याचे स्वरूप आले आहे.


पुणेकरांची मागणी आहे की राम नदीचे पुनरुज्जीवन व्हावे. रामनदीची स्वच्छता आणि संवर्धनाच्या कामात रामनदी स्वच्छता अभियान समिती गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यामध्ये रामनदी स्वच्छता अभियान, जनजागृतीपर रामनदी जलदिंडी आणि रामनदी परिक्रमा कार्यक्रम रामनदीच्या खोऱ्यात भूकुम, भूगाव, बावधन बु, बावधन खु, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर आणि औंध या गावांमध्ये राबवले जातात.
पुणेकरांची मागणी आहे की राम नदीचे पुनरुज्जीवन व्हावे. रामनदीची स्वच्छता आणि संवर्धनाच्या कामात रामनदी स्वच्छता अभियान समिती गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यामध्ये रामनदीच्या खोऱ्यातील भूकुम, भूगाव, बावधन बु, बावधन खु, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर आणि औंध या गावांमध्ये रामनदी स्वच्छता अभियान, जनजागृतीपर रामनदी जलदिंडी आणि रामनदी परिक्रमा कार्यक्रम राबवले जातात.


पुण्यातील पाषाण तलाव याच नदीवर आहे.[[चित्र:Khatpewadi_Lake.jpg|इवलेसे|खाटपेवाडी तलाव ]][[चित्र:रामनदी,_औंध_.jpg|इवलेसे|223.963x223.963px|रामनदी, औंध]]
पुण्यातील खाटपेवाडी तलाव, मानस तलाव आणि पाषाण तलाव असे ३ तलाव याच नदीवर आहेत.[[चित्र:Khatpewadi_Lake.jpg|इवलेसे|खाटपेवाडी तलाव ]][[चित्र:रामनदी,_औंध_.jpg|इवलेसे|223.963x223.963px|रामनदी, औंध]]


== भौगोलिक रचना ==
== भौगोलिक रचना ==
ओळ २२: ओळ २२:


== धार्मिक वैशिष्ट्ये ==
== धार्मिक वैशिष्ट्ये ==
* भुकूम येथील ऐतिहासिक रामेश्वर मंदिर


== सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
== सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==


== जल व्यवस्थापन ==
== जल व्यवस्थापन ==
* रामेश्वर मंदिर परिसरातील तीन विहिरी आणि अन्य नैसर्गिक जलस्रोत


[[चित्र:Manas_lake.jpg|इवलेसे|मानस तलाव ]]धरणे
[[चित्र:Manas_lake.jpg|इवलेसे|मानस तलाव ]]धरणे



१९:२२, ३१ जुलै २०१९ ची आवृत्ती

राम नदी ही पुणे शहरात असलेली एक नदी आहे. ती पुण्याच्या वायव्येला असलेल्या मुळशी तालुक्यातील खाटपेवाडी येथील डॊंगरात उगम पावते आणि पुण्यातील वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकूम, भूगाव, बावधन, सुतारवाडी करत पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंध असा १८ किमीचा प्रवास करत मुळा नदीला मिळते. यामध्ये भुकूम, भूगाव आणि बावधन या तीन ग्रामपंचायती रामनदीच्या काठावर वसल्या आहेत. बावधन, पाषाण, बाणेर, औंध भागांतून वाहत जात मुळा नदीला मिळते. बेकायदेशीर घरबांधणीमुळे राम नदीचे पात्र आकसले आहे, व तिच्यात केरकचरा टाकल्याने तिला नाल्याचे स्वरूप आले आहे.

पुणेकरांची मागणी आहे की राम नदीचे पुनरुज्जीवन व्हावे. रामनदीची स्वच्छता आणि संवर्धनाच्या कामात रामनदी स्वच्छता अभियान समिती गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यामध्ये रामनदीच्या खोऱ्यातील भूकुम, भूगाव, बावधन बु, बावधन खु, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर आणि औंध या गावांमध्ये रामनदी स्वच्छता अभियान, जनजागृतीपर रामनदी जलदिंडी आणि रामनदी परिक्रमा कार्यक्रम राबवले जातात.

पुण्यातील खाटपेवाडी तलाव, मानस तलाव आणि पाषाण तलाव असे ३ तलाव याच नदीवर आहेत.

खाटपेवाडी तलाव
रामनदी, औंध

भौगोलिक रचना

उगम

प्रवाह

संगम

नदीकाठची गावे

भूशास्त्रीय रचना

इतिहास

पुरातत्त्वीय

ऐतिहासिक घटना

धार्मिक वैशिष्ट्ये

  • भुकूम येथील ऐतिहासिक रामेश्वर मंदिर

सांस्कृतिक वैशिष्ट्ये

जल व्यवस्थापन

  • रामेश्वर मंदिर परिसरातील तीन विहिरी आणि अन्य नैसर्गिक जलस्रोत


मानस तलाव

धरणे

बंधारे

कालवे

अर्थशास्त्रीय वैशिष्ट्ये

उपजीविका

शेती

मासेमारी

उद्योग

पर्यटन

पायाभूत सुविधा

पूल

दळणवळण

सांडपाणी व्यवस्थापन

जल वाहिन्या

व्यावसायिक वापर

तीर्थक्षेत्र (घाट, इ.)

पर्यावरण

परिसंस्था

जैव विविधता

वनस्पती

प्राणी

बाहेरचे / आक्रमक वनस्पती व प्राणी

पाण्याची गुणवत्ता

प्रदूषण

मैलापाणी वहन

सांडपाणी

Encraochment & Pollution on Ramnadi

घन कचरा

राडारोडा

उद्योगांद्वारे सोडलेले उत्सर्जन

शेतीद्वारे होणारे उत्सर्जन

उघड्यावर शौच

सण, उत्सव, धार्मिक विधी मुळे होणारे प्रदूषण

समाजावर होणारे परिणाम

अतिक्रमणे

घातक उद्योग

नैसर्गिक आपत्ती

कार्यरत लोक चळवळी, संस्था, इ.

शासकीय परिपत्रके, अहवाल, न्यायालयीन आदेश, इ.

साहित्य

कला

चित्रे

नाटक

चित्रपट