"कवी कुंजविहारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
कवी कुंजविहारी या टोपणनावाने लिहिणारे हरिहर गुरुनाथ सलगरकर हे एक मराठी कवी होते. त्यांनी |
कवी कुंजविहारी (सन १८९६-१९८१) या टोपणनावाने लिहिणारे हरिहर गुरुनाथ सलगरकर, कुलकर्णी हे एक मराठी कवी होते. पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविल्याबद्दल कवी कुंजविहारी यांची नोकरी गेली होती, .तरी त्यांनी राष्ट्रप्रेमाने भारलेल्या कविता लिहिल्या . स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या तरुणांसाठी 'भेटेन नऊ महिन्यांनी' [https://balbharatikavita.blogspot.com/2014/11/blog-post.html]नावाची अजरामर कविता त्यांनी लिहिली होती. या कवितेमुळे मराठी साहित्यात कवी कुंजविहारी यांचे नाव अमर झाले. |
||
कुंजविहारींनी सोलापुरातून १९२७ साली सांस्कृतिक विचाराची 'सारथी' आणि 'राजश्री' ही वृत्तपत्रे सुरू केली होती. |
|||
२३:२२, २९ जुलै २०१९ ची आवृत्ती
कवी कुंजविहारी (सन १८९६-१९८१) या टोपणनावाने लिहिणारे हरिहर गुरुनाथ सलगरकर, कुलकर्णी हे एक मराठी कवी होते. पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविल्याबद्दल कवी कुंजविहारी यांची नोकरी गेली होती, .तरी त्यांनी राष्ट्रप्रेमाने भारलेल्या कविता लिहिल्या . स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या तरुणांसाठी 'भेटेन नऊ महिन्यांनी' [१]नावाची अजरामर कविता त्यांनी लिहिली होती. या कवितेमुळे मराठी साहित्यात कवी कुंजविहारी यांचे नाव अमर झाले.
कुंजविहारींनी सोलापुरातून १९२७ साली सांस्कृतिक विचाराची 'सारथी' आणि 'राजश्री' ही वृत्तपत्रे सुरू केली होती.
{अपूर्ण)