"महेंद्र कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डाॅ. महेंद्र सुदाम कदम हे सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. नंतर ते कोल्हापूर विद्यापीठात पदव्युत्तर वर्गांना भाषाविज्ञानाचे अध्यापन करू लागले. महेंद्र कदम हे एक कादंबरीकारही आहेत. |

त्यांचा 'कवितेची शैली' का ग्रंथ काही विद्यापीठांनी बी.ए./एम.ए.च्या अभ्यासक्रमातं संदर्भग्रंथ म्हणून समाविष्ट केला. |
|||
==महेंद्र कदम यांनी लिहिलेली पुस्तके== |
==महेंद्र कदम यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* आगळ (कादंबरी) |
* आगळ (कादंबरी) |
||
* कवितेची शैली ( |
* कवितेची शैली (पीएच.डी.ठीकरिता लिहिलेला समीक्षात्मक शोधग्रंथ) : |
||
* कवितेचे वर्तमान (लेखसंग्रह) |
* कवितेचे वर्तमान (लेखसंग्रह) |
||
* तणस (कादंबरी) |
* तणस (कादंबरी) |
||
ओळ १०: | ओळ १२: | ||
* मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान |
* मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान |
||
* मेघवृष्टी : अभ्यासाच्या विविध दिशा (संपादित : [[जयराम खेडेकर]] यांच्या मेघवृष्टी या कवितासंग्रहातील कवितांचे विविध समीक्षकांनी केलेले रसग्रहण) |
* मेघवृष्टी : अभ्यासाच्या विविध दिशा (संपादित : [[जयराम खेडेकर]] यांच्या मेघवृष्टी या कवितासंग्रहातील कवितांचे विविध समीक्षकांनी केलेले रसग्रहण) |
||
==पुरस्कार== |
|||
* महेंद्र कदम यांच्या 'कवितेची शैली' या ग्रंथास 'दादोबा पांडुरंग भाषाशास्त्र पुरस्कार' मिळाला आहे. |
|||
१९:०३, १९ जुलै २०१९ ची आवृत्ती
डाॅ. महेंद्र सुदाम कदम हे सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. नंतर ते कोल्हापूर विद्यापीठात पदव्युत्तर वर्गांना भाषाविज्ञानाचे अध्यापन करू लागले. महेंद्र कदम हे एक कादंबरीकारही आहेत.
त्यांचा 'कवितेची शैली' का ग्रंथ काही विद्यापीठांनी बी.ए./एम.ए.च्या अभ्यासक्रमातं संदर्भग्रंथ म्हणून समाविष्ट केला.
महेंद्र कदम यांनी लिहिलेली पुस्तके
- आगळ (कादंबरी)
- कवितेची शैली (पीएच.डी.ठीकरिता लिहिलेला समीक्षात्मक शोधग्रंथ) :
- कवितेचे वर्तमान (लेखसंग्रह)
- तणस (कादंबरी)
- तो भितो त्याची गोष्ट (कथासंग्रह)
- धूळपावलं (कादंबरी)
- मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान
- मेघवृष्टी : अभ्यासाच्या विविध दिशा (संपादित : जयराम खेडेकर यांच्या मेघवृष्टी या कवितासंग्रहातील कवितांचे विविध समीक्षकांनी केलेले रसग्रहण)
पुरस्कार
- महेंद्र कदम यांच्या 'कवितेची शैली' या ग्रंथास 'दादोबा पांडुरंग भाषाशास्त्र पुरस्कार' मिळाला आहे.