Jump to content

"जयराम खेडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जयराम खेडेकर हे आपल्या कवितांतून ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवून आण...
(काही फरक नाही)

१८:४४, १९ जुलै २०१९ ची आवृत्ती

जयराम खेडेकर हे आपल्या कवितांतून ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवून आणणारे एक मराठी कवी आहेत. त्यांच्या 'मेघवृष्टी' या काव्यसंग्रहातील कवितांचे रसग्रहण करणारे 'मेघवृष्टी : अभ्यासाच्या विविध दिशा' नावाचे पुस्तक महेंद्र कदम यांनी संपादित केले आहे.

जयराम खेडेकर यांचे कवितासंग्रह

  • ऋतुवंत (१९४७)
  • भुई (२०१९)
  • मेघवृष्टी (२००५)