Jump to content

"महेंद्र कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
* धूळपावलं (कादंबरी)
* धूळपावलं (कादंबरी)
* मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान
* मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान
* मेघवृष्टी : अभ्यासाच्या विविध दिशा (कवितांचा समीक्षाग्रंथ, संपादित)
* मेघवृष्टी : अभ्यासाच्या विविध दिशा ([[जयराम खेडेकर]] यांच्या मेघवृष्टी या कवितासंग्रहातील कवितांचे विविध समीक्षकांनी केलेले रसग्रहण, संपादित)





१८:३१, १९ जुलै २०१९ ची आवृत्ती

डाॅ. महेश सुदाम कदम हे सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. नंतर ते कोल्हापूर विद्यापीठात पदव्युत्तर वर्गांना भाषाविज्ञानाचे अध्यापन करू लागले. महेंद्र कदम हे एक कादंबरीकारही आहेत.

महेंद्र कदम यांनी लिहिलेली पुस्तके

  • तणस (कादंबरी)
  • तो भितो त्याची गोष्ट (कथासंग्रह)
  • धूळपावलं (कादंबरी)
  • मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान
  • मेघवृष्टी : अभ्यासाच्या विविध दिशा (जयराम खेडेकर यांच्या मेघवृष्टी या कवितासंग्रहातील कवितांचे विविध समीक्षकांनी केलेले रसग्रहण, संपादित)