Jump to content

"शि.ल. करंदीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शिवराम लक्ष्मण करंदीकर हे टिळकांचे चरित्र लेखक...
(काही फरक नाही)

१७:२७, १५ जुलै २०१९ ची आवृत्ती

शिवराम लक्ष्मण करंदीकर हे टिळकांचे चरित्र लेखक होते. त्यांनी सावरकरांचेही चरित्र लिहिले आहे. करंदीकर एम.ए.एल्एल.बी., एम.एल्.ए. होते.

शि.ल. करंदीकरांनी लिहिलेली पुस्तके

  • अमेरिकेचे स्वराज्य आणि सुराज्य
  • असे होते वीर सावरकर (१९६६)
  • टिळक भारत (टिळकांचे सविस्तर चरित्र)
  • नोव्हेंबर १९४३ मध्ये शि.ल. करंदीकर यांनी मराठीतून लिहिलेल्या सावरकर चरित्रावर बंदी घालण्यात आली होती.
  • पाकिस्तानचे संकट.
  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चरित्र (१९५७)
  • स्वातंत्रवीर सावरकर चरित्र (नंतर ह.अ. भावे यांनी या चरित्राचा विस्तार केला)
  • सावरकर चरित्र कथन