"मधुकर रामदास जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मधुकर रामदास जोशी हे संत वाङ्मयाचे अभ्यासक व लेखक आहेत. जोशींनी न... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
मधुकर रामदास जोशी हे संत वाङ्मयाचे अभ्यासक व लेखक आहेत. जोशींनी नागपूर, जबलपूर आणि उज्जैन विद्यापीठांच्या अध्ययन मंडळांवर काम केले आहे. नागपूर विद्यापीठाचे ते निवृत्त प्राध्यापक आहेत. |
मधुकर रामदास जोशी हे संत वाङ्मयाचे अभ्यासक व लेखक आहेत. जोशींनी नागपूर, जबलपूर आणि उज्जैन विद्यापीठांच्या अध्ययन मंडळांवर काम केले आहे. नागपूर विद्यापीठाचे ते निवृत्त प्राध्यापक आहेत. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. |
||
‘एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइझम’मध्ये मनोहर जोशींचे २०० हून अधिक लेख समाविष्ट झाले आहेत. सध्या(२०१९ साली) ते तंजावर येथील ३५०० मराठी हस्तलिखितांवर संशोधन करत आहेत. |
|||
==मधुकर रामदास जोशी यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके== |
==मधुकर रामदास जोशी यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके== |
||
* गुलाबराव महाराज समकालीन साहित्य |
|||
⚫ | |||
* दत्त गुरूचे दोन अवतार |
|||
* नाथसंप्रदाय (१९८० सालापर्यंत चार आवृत्त्या प्रकाशित) |
* नाथसंप्रदाय (१९८० सालापर्यंत चार आवृत्त्या प्रकाशित) |
||
* श्रीनामदेवचरित्र संशोधन : श्रीज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी (या ग्रंथाच्या १९७४ सालापर्यंत चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.) |
* श्रीनामदेवचरित्र संशोधन : श्रीज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी (या ग्रंथाच्या १९७४ सालापर्यंत चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.) |
||
* मनोहर अंबानगरी : श्रीमुकुंदराज स्थलकालनिर्णय (१९७९ सालापर्यंत तीन आवृत्त्या प्रकाशित) |
* मनोहर अंबानगरी : श्रीमुकुंदराज स्थलकालनिर्णय (१९७९ सालापर्यंत तीन आवृत्त्या प्रकाशित) |
||
* समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य |
|||
* वाङ्मयीन परंपरा आणि ज्ञानेश्वरकन्या (१९८२ सालापर्यंत ३ आवृत्त्या प्रकाशित) |
* वाङ्मयीन परंपरा आणि ज्ञानेश्वरकन्या (१९८२ सालापर्यंत ३ आवृत्त्या प्रकाशित) |
||
* श्री विठ्ठल आणि पंढरपूर |
|||
⚫ | |||
* सिद्ध परंपरा आणि महाराष्ट्रातील संत : डाॅ. मदन कुलकर्णी सद्‌भावनाग्रंथ (२००२पर्यंत २ आवृत्त्या) |
* सिद्ध परंपरा आणि महाराष्ट्रातील संत : डाॅ. मदन कुलकर्णी सद्‌भावनाग्रंथ (२००२पर्यंत २ आवृत्त्या) |
||
* ज्ञानेश्वरी संशोधन : पाटणगण परंपरा, एक अध्ययन (१९७३पर्यंत २ आवृत्त्या प्रकाशित) |
* ज्ञानेश्वरी संशोधन : पाटणगण परंपरा, एक अध्ययन (१९७३पर्यंत २ आवृत्त्या प्रकाशित) |
२३:४४, १२ जुलै २०१९ ची आवृत्ती
मधुकर रामदास जोशी हे संत वाङ्मयाचे अभ्यासक व लेखक आहेत. जोशींनी नागपूर, जबलपूर आणि उज्जैन विद्यापीठांच्या अध्ययन मंडळांवर काम केले आहे. नागपूर विद्यापीठाचे ते निवृत्त प्राध्यापक आहेत. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते.
‘एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइझम’मध्ये मनोहर जोशींचे २०० हून अधिक लेख समाविष्ट झाले आहेत. सध्या(२०१९ साली) ते तंजावर येथील ३५०० मराठी हस्तलिखितांवर संशोधन करत आहेत.
मधुकर रामदास जोशी यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके
- गुलाबराव महाराज समकालीन साहित्य
- समग्र तुकाराम : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या संपूर्ण साहित्याचे तुलनात्मक पाठभेदासह समग्र संकलन (२००७)
- दत्त गुरूचे दोन अवतार
- नाथसंप्रदाय (१९८० सालापर्यंत चार आवृत्त्या प्रकाशित)
- श्रीनामदेवचरित्र संशोधन : श्रीज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी (या ग्रंथाच्या १९७४ सालापर्यंत चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.)
- मनोहर अंबानगरी : श्रीमुकुंदराज स्थलकालनिर्णय (१९७९ सालापर्यंत तीन आवृत्त्या प्रकाशित)
- समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य
- वाङ्मयीन परंपरा आणि ज्ञानेश्वरकन्या (१९८२ सालापर्यंत ३ आवृत्त्या प्रकाशित)
- श्री विठ्ठल आणि पंढरपूर
- सिद्ध परंपरा आणि महाराष्ट्रातील संत : डाॅ. मदन कुलकर्णी सद्भावनाग्रंथ (२००२पर्यंत २ आवृत्त्या)
- ज्ञानेश्वरी संशोधन : पाटणगण परंपरा, एक अध्ययन (१९७३पर्यंत २ आवृत्त्या प्रकाशित)
पुरस्कार
महाराष्ट्र सरकारचा २०१९ सालचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार