"मधुकर रामदास जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मधुकर रामदास जोशी हे संत वाङ्मयाचे अभ्यासक व लेखक आहेत. जोशींनी न... |
(काही फरक नाही)
|
२३:३१, १२ जुलै २०१९ ची आवृत्ती
मधुकर रामदास जोशी हे संत वाङ्मयाचे अभ्यासक व लेखक आहेत. जोशींनी नागपूर, जबलपूर आणि उज्जैन विद्यापीठांच्या अध्ययन मंडळांवर काम केले आहे. नागपूर विद्यापीठाचे ते निवृत्त प्राध्यापक आहेत.
मधुकर रामदास जोशी यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके
- नाथसंप्रदाय (१९८० सालापर्यंत चार आवृत्त्या प्रकाशित)
- श्रीनामदेवचरित्र संशोधन : श्रीज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी (या ग्रंथाच्या १९७४ सालापर्यंत चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.)
- मनोहर अंबानगरी : श्रीमुकुंदराज स्थलकालनिर्णय (१९७९ सालापर्यंत तीन आवृत्त्या प्रकाशित)
- वाङ्मयीन परंपरा आणि ज्ञानेश्वरकन्या (१९८२ सालापर्यंत ३ आवृत्त्या प्रकाशित)
- समग्र तुकाराम : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या संपूर्ण साहित्याचे तुलनात्मक पाठभेदासह समग्र संकलन (२००७)
- सिद्ध परंपरा आणि महाराष्ट्रातील संत : डाॅ. मदन कुलकर्णी सद्भावनाग्रंथ (२००२पर्यंत २ आवृत्त्या)
- ज्ञानेश्वरी संशोधन : पाटणगण परंपरा, एक अध्ययन (१९७३पर्यंत २ आवृत्त्या प्रकाशित)
पुरस्कार
महाराष्ट्र सरकारचा २०१९ सालचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार