"अरुण पुराणिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अरुण पुराणिक हे जुन्या मुंबईवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. 'रिल...
(काही फरक नाही)

१९:४१, ६ जुलै २०१९ ची आवृत्ती

अरुण पुराणिक हे जुन्या मुंबईवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत.

'रिलायन्‍स' कंपनीतून उपाध्‍यक्ष पदावरून निवृत्त झाल्यावर अरुण पुराणिक हे 'टाटा पॉवर'मध्‍ये सल्‍लागार म्‍हणून काम करू लागले. १९८६ सालापासून ते वर्तमानपत्रे-साप्‍ताहिके यांमधून सातत्‍याने लेखन करत आले आहेत. चित्रपट, संगीत, मुंबईतील जुनी स्‍थळे, अशा विविध विषयांचा शोध घेऊन ते त्यांवर लिहितात. त्‍यांचे दीड हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी 'सिनेमाची शंभर वर्षे', 'सिनेमा आणि मुंबई शहर' अशा विषयांवरील फोटो, पोस्‍टर्स, लॉबी कार्ड, पुस्‍तिका यांची प्रदर्शने भरवली आहेत.

अरुण पुराणिक यांचे काही प्रसिद्ध लेख

  • कामाठीपुऱ्यातील अलेक्झांड्रा
  • चोर बाजार - मुंबापुरीची खासियत
  • नलिनी तर्खड - मूकपटाच्या काळातील नायिका : यशापयशाची सापशिडी
  • पंढरीचे बदलते स्वरूप
  • बहुगुणी सिनेमावाले नानासाहेब सरपोतदार
  • व्हिक्टोरिया - मुंबईची शान

अरुण पुराणिक यांनी लिहिलेली पुस्तके

  • अनसंग हीरोज
  • मुंबई टॉकीज
  • सरगम
  • हमारी याद आयेगी (सिनेकलावंतांची शब्दचित्रणे)
  • हरवलेली मुंबई