"मालिनी (वृत्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
मालिनी हे संस्कृत-मराठीत काव्यांत वापरात असलेले अक्षरगणवृत्त आहे. या |
मालिनी हे संस्कृत-मराठीत आणि अन्य भारतीय भाषांतील काव्यांत वापरात असलेले अक्षरगणवृत्त आहे. या कविते(काव्या)च्या प्रत्येक कडव्यात चार चरण (ओळी) असून प्रत्येक चरणात १५ अक्षरे असतात. या १५ अक्षरांचे तीनतीनचे गट केले तर न,न,म,य,य, असे गण पडतात. प्रतैक ओळीतला यती ८व्या अक्षरावर असतो. |
||
⚫ | |||
वृत्ताचे लक्षणगीत : |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
वृत्ताची लक्षणगीते : |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* न-न-मयययुतेयं मालिनी भोगिलोकैः । (संस्कृत) |
* न-न-मयययुतेयं मालिनी भोगिलोकैः । (संस्कृत) |
||
* ननमयय भएमा मालिनी छन्द भन्छन् । (नेपाळी भाषा) |
* ननमयय भएमा मालिनी छन्द भन्छन् । (नेपाळी भाषा) |
||
==मालिनी वृत्तात लिहिलेल्या कविता== |
|||
⚫ | |||
* समर्थ रामदासांची करुणाष्टके (अनुदिन अनुतापे तापलो रामराया,...) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* प्रथम घर कलाको व्यासको पाठशाला (हिंदी) |
|||
मालिनी वृत्तात लिहिलेली [[ग्रेस]] यांची कविता : |
मालिनी वृत्तात लिहिलेली [[ग्रेस]] यांची कविता : |
||
ओळ १८: | ओळ २३: | ||
; क्षणभर जवळी ये झाकुनी दे दिठीला |
; क्षणभर जवळी ये झाकुनी दे दिठीला |
||
⚫ | |||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
१९:३१, १९ जून २०१९ ची आवृत्ती
मालिनी हे संस्कृत-मराठीत आणि अन्य भारतीय भाषांतील काव्यांत वापरात असलेले अक्षरगणवृत्त आहे. या कविते(काव्या)च्या प्रत्येक कडव्यात चार चरण (ओळी) असून प्रत्येक चरणात १५ अक्षरे असतात. या १५ अक्षरांचे तीनतीनचे गट केले तर न,न,म,य,य, असे गण पडतात. प्रतैक ओळीतला यती ८व्या अक्षरावर असतो.
लघुगुरूक्रम- ल ल ल! ल ल ल! गा गा गा! ल गा गा! ल गा गा
गण - न न म य य
वृत्ताची लक्षणगीते :
- ननमयय गणांनी मालिनी वृत्त होते ।
- म्हणति कवि तयाला मालिनी वृत्त तेव्हा ॥ न न म य य असे हे संघ येतात जेव्हा ॥ प्रतिचरणिहि पंध्रा अक्षरे ही तयाची ॥ हरिहर - चरणांला आपुले हीत याची ॥
- न-न-मयययुतेयं मालिनी भोगिलोकैः । (संस्कृत)
- ननमयय भएमा मालिनी छन्द भन्छन् । (नेपाळी भाषा)
मालिनी वृत्तात लिहिलेल्या कविता
- समर्थ रामदासांची करुणाष्टके (अनुदिन अनुतापे तापलो रामराया,...)
- पंगतीत भोजनापूर्वी म्हटले जाणारे 'वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे'
- प्रथम घर कलाको व्यासको पाठशाला (हिंदी)
मालिनी वृत्तात लिहिलेली ग्रेस यांची कविता :
- कणभर उरलेले रूप माझे उरी घे
- मधुतर जळवंती हात माझे करी घे
- तनुभर जमलेली रात्र घे ना मिठीला
- क्षणभर जवळी ये झाकुनी दे दिठीला