Jump to content

"प्रदीप दळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रदीप दळवी हे एक मराठी साहित्यिक व नाटककार होते. ==प्रदीप दळवी या...
(काही फरक नाही)

१३:१२, १६ जून २०१९ ची आवृत्ती

प्रदीप दळवी हे एक मराठी साहित्यिक व नाटककार होते.

प्रदीप दळवी यांच्या साहित्यकृती

  • अपॉइंटमेंट (कादंबरी)
  • आनंदघन (कादंबरी)
  • कालांकित (कादंबरी)
  • गर्भवेध (कादंबरी)
  • चेतक (कथासंग्रह)
  • जानकीगाथा (चरित्रात्मक कादंबरी)
  • २३ जून (कादंबरी) : या कादंबरीवरून 'क्षणोक्षणी' हा मराठी चित्रपट निघाला.
  • नथुरामचे 'ते' दिवस (हकीकत)
  • मी नथुराम बोलतोय! (नाटक)
  • रक्तरेखा (कादंबरी)
  • विजयध्वज (कादंबरी)
  • सप्तमवेध (कादंबरी)
  • संभवामि युगे युगे (कादंबरी)
  • सर आले धावुनी (नाटक)
  • सागरा अगस्ती आला (कादंबरी)
  • स्वर्गद्वार (कादंबरी)
  • हिमनग (कथासंग्रह)